मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क): फ्रिजसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर ते किती उर्जा खर्च करतात याविषयीची माहिती दिलेली असते. ती पाहूनच योग्य उपकरणांची खरेदी करा. फ्रिज आणि फ्रिझरचं तापमान नियंत्रित राहील याची काळजी घ्या. युरोपियन एन्व्हायर्नमेंट एजन्सीच्या मानकांनुसार फ्रिजचं तापमान 1 ते 4 अंश सेल्सियस आणि फ्रीझरचं तापमान -18 अंश सेल्सियस असावं. एअर कंडिशनर खोलीचं तापमान कमी […]Read More
वाशिम, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम येथील एस एम सी ईंग्रजी शाळेच्या राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी २२ सप्टेंबर हा दिवस जागतिक कारविरहित म्हणून पाळण्यात यावा असे आवाहन करण्यात आले. या निमीत्त शहरातून सायकल रॅली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. सध्या जागतिक तापमानात वाढ ,इंधनाचा तुटवडा तसेच प्रदूषण नियंत्रण ह्या समस्या जगातील सर्वच शास्त्रज्ञांपुढील […]Read More
बुलडाणा/ वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुखकर्ता , दुःखहर्ता , अशी ख्याती असणाऱ्या बाप्पाचे आगमन आज बुलडाणा जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात आणि घराघरांमध्ये झाले आहे . लाडक्या बाप्पाला घरामध्ये विराजमान करण्यासाठी आणि बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी बुलडाणा येथील बाजार पेठेत लहानापासून ते थोरांपर्यतच्या गणेश भक्तांची लगबग सकाळपासून दिसून आली. बाजारपेठेमध्ये बाप्पांना सजवण्याच्या […]Read More
मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क): घरात पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घ्या. घरातले बिघडलेले नळ आणि पाईप दुरुस्त करून घ्या. गावात असाल, तर जलसंधारणाच्या कामात सहभागी होणं, शहरात असाल तर इमारतीत पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करणं (रेनवॉटर हार्वेस्टिंग) अशा गोष्टी तुम्ही करू शकता. शेती किंवा उद्योग व्यवसाय करत असाल तर त्यात पाण्याचा कमी वापर […]Read More
नवी दिल्ली,दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलस्रोतांचे प्रचंड प्रदूषण होते. याबाबत कडक भूमिका घेत. तामिळनाडूमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर घातलेल्या बंदीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथील खुले जिल्हा कारागृहातील चार जन्मठेपची शिक्षा भोगणारे कैदी आणि एक न्यायाधीन बंदी अशा पाच जणांनी आपल्या कलाकुशलाने तयार केलेल्या पर्यावरण पूरकर शाडू मातीच्या सुंदर, सुबक आणि मनमोहक १०१ गणेश मूर्तींच्या विक्रीच्या स्टॉलचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी असा अभिनव उपक्रम राबविण्याच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारच्या चित्ता पुनर्वसन प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याच्या फारसे यशस्वीतेबद्दल अद्याप साशंकता आहे. मध्यप्रदेशातील कुनो अभयारण्यात आफ्रिकेतील नामिबियातून आणून सोडलेल्या काही चित्त्यांचा गेल्या वर्षभरात विविध कारणांनी मृत्यू झाला. आता सरकार चित्ता पुनर्वसनाचा दुसरा टप्पा सुरु करण्याच्या विचारात आहे. पुन्हा एकदा अफ्रिकेतून भारतात चित्ते आणले जाणार आहेत. पर्यावर मंत्रालयाच्या […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सागरी वनस्पती, प्राणी यांचे संरक्षण आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्र याबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणून आज जगभर आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छतादिन २०२३ पाळण्यात आला आहे. त्या निमित्ताने तटरक्षक दलाकडून शहराजवळील कुर्ली समुद्रकिनारी सकाळी स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. प्लास्टिक कचऱ्यासह एकूण ८० किलो कचरा गोळा करण्यात […]Read More
गणेशोत्सव दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. कारागिरांची लगबग सध्या सुरू आहे त्यातच पर्यावरण पूरक गणपतीला मोठी मागणी होताना पाहायला मिळते आणि नुसती भारतातच नाही तर परदेशातही पर्यावरण गणपतीला मागणी होत असल्याचं सध्या चित्र निर्माण झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे सारख्या ग्रामीण भागातून अमेरिकेला गणपती निघालेत ही स्थिती म्हणजे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यासारखीच आहे. कारण […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अक्सा बीचवर बांधलेल्या भिंतीने पर्यावरणाच्या रक्षणाबाबत काही नियम तोडले का, याची चौकशी सरकार करत आहे. एक्सा मुंबई सी वॉल प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या लोकांनी सरकारला निसर्गाची काळजी घेणाऱ्या गटांच्या तक्रारींची चौकशी करण्यास सांगितले आहे. सागरी भिंत बांधणे म्हणजे किनारपट्टीच्या सुरक्षेचे नियम मोडत असल्याचे त्यांचे […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019