मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईसारख्या शहरात सण-उत्सव साजरे करतांना निसर्गचक्रास कोणतीही बाधा होणार नाही याची खबरदारी घेत यंदाचा गणेशोत्सव २०२४ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार) देण्यात येणार आहे. […]Read More
नाशिक, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आज कमाल तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे. आज ४१ .२ अंश सेल्सीअस इतकी उच्चांकी नोंद झाल्याचे वेधशाळेने कळवले आहे. गेल्या आठवड्यात चार दिवस नाशिकमध्ये ४० अंश सेेल्सीअस पेक्षा अधिक तापमान होते. मात्र, त्यानंतर अवकाळी पाऊस झाला आणि वातावरण काहीसे थंड […]Read More
नैनीताल, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील पर्यटकांना उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये आल्हाददायक शीतलतेचा अनुभव देणारे उत्तराखंड राज्यातील जंगल सध्या भीषण आगीच्या वेढ्यात होपरळून निघत आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे ही भयंकर आग नैसर्गिक नसुन मानवनिर्मित असल्याचे समोर आले आहे. काल जंगलात आग लावताना तिघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात गेल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार संदीप गुंबाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत महापालिका व पर्यावरण विभागाकडे तक्रार करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केला जात आहे. वीस वर्षांपूर्वी […]Read More
मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बहुतेक सोशल मीडियावर हवामान संदर्भातील हवामान अंदाजाची माहिती देत असतात. मात्र ही माहिती अचूक नसते व त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे अशा माहितीवर विश्वास ठेऊ नये असे मत प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मुंबई प्रेस क्लब व प्रादेशिक […]Read More
कोल्हापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहराला आज मेघगर्जना , विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं पंचायत समिती कार्यालय, जैन बोर्डिंग जवळ झाड कोसळल्याने एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जाहिरातींचे मोठ-मोठे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे उडाले आणि काही ठिकाणी फाटले. पावसाने उष्म्याने हैराण […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतामध्ये कीटकांची एक नवीन प्रजाती शोधण्यात यश आले आहे. न्यूझीलंड येथील आंतरराष्ट्रीय जर्नल ‘झुटाक्सा’मध्ये १२ एप्रिल २०२४ रोजी याबाबतचा शोधप्रबंध प्रकाशित झाला. ‘मोरेश्वर’ असे या कीटकाचे नामकरण केले आहे. मृत प्राणी किंवा व्यक्तीचे शरीर खाऊन पर्यावरणातील साफसफाईचे कार्य त्यांच्याकडून होते. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कलावटे यांनी या कीटकाचा […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक प्रक्रियेत सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून अभिनव उपक्रम राबवले जातात. त्यातलाच एक भाग म्हणजे यावेळी लोकसभा निवडणुकीतील काही मतदान केंद्रांची रचना वेगवेगळ्या विषयांवर आधारित करण्यात आली आहे. यातील बहूतांश केंद्र ही जंगल आणि पर्यावरणाची निगडीत विषयांवर सजवण्यात आली आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून सरकारकडून आवाहन […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, पाणी याच्याशी संबंधित मुद्द्यांसाठी दोन पाने राखून ठेवली आहेत. या दोन्ही पक्षांनी गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यांशी तुलना केली असता यंदा त्यांनी हवामान बदल, पर्यावरणीय शाश्वतता या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. दोन दशकांपूर्वी काँग्रेस, […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॉलिफ्लोरोअल्किल अर्थात पीएफएएस हा रसायनांचा एक समूह आहे. १९४० पासून जगभरात त्याचा वापर केला जात आहे. पीएफएएस म्हणजे कार्बन आणि फ्लोरिनयुक्त संयुगाची मजबूत साखळी आहे, या साखळीला एखादा रासायनिक गट जोडलेला असतो. या घटकाचे वातावरणात सहजासहजी विघटन होत नाही. त्यामुळेच त्यांना ‘फॉरएव्हर पार्टिकल’ म्हटले जाते. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने […]Read More
Recent Posts
- आता वाळू,रेतीची वाहतूक चोवीस तास…
- आमची युनियन ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही
आमदार भाई जगताप. - थालेसिमिया रोखण्यासाठी विवाहपूर्व चाचणी अत्यावश्यक
- *पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे बीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती.
- गोरेगाव चित्रनगरीतील त्या निकृष्ट
कामाचे अखेर त्रयस्थ संस्थेमार्फत होणार लेखापरीक्षण
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019