नवी दिल्ली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज ७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. आज इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे […]Read More
बंगळुरु, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील प्रगत देशांना तोडीस तोड काम करणारी ISRO दिवसेंदिवस यशाची सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करत आहे इस्त्रो येत्या 29 जानेवारीला नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या बुधवारी इस्त्रो श्रीहरीकोटाच्या सतिश धवन अवकाश तळावरून शंभरावे रॉकेट प्रक्षेपित करणार आहे.बुधवारी पहाटे 6 वाजून 23 मिनिटांनी जीएसएलव्ही-एफ 15 या रॉकेटच्या सहाय्याने […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारासाठी मान्यवरांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मोहर जोशी या मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर पंकज उधास आणि शेखर कपूर यांनाही पद्मभूषण पुरस्कार […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणा याला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. लवरकच तहव्वूर राणाचे आता अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि […]Read More
बँकाॅक, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेसारख्या व्यक्तीस्वातंत्रवादी देशात नवनियुक्त पंतप्रधान ट्रम्प यांनी जगात फक्त दोनच लिंग आहेत.’ असे वक्तव्य केले असतानाच आशिया खंडातील एका देशाने धाडसी निर्णय घेतला आहे. पूर्व आशियाई देश थायलंडमध्ये कालपासून समलिंगी विवाह कायदेशीर झाला आहे. यानंतर अनेक समलिंगी जोडप्यांनी विवाह नोंदणी केली. एएफपी न्यूज एजन्सीनुसार, थायलंड हा तैवान आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियन सैन्यात भरती होऊन युक्रेन युद्धात सामील झालेल्या 16 भारतीय नागरिकांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे समोर आले आहे. तर या युद्धात आतापर्यंत 12 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) दिली. केरळचा रहिवासी असलेल्या बिनील बाबू या भारतीय व्यक्तीचा युक्रेनमधील संघर्षात मृत्यू झाला आहे. तर जैन […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत पाय रोवून उभी असलेली, आयुर्वेदीक औषधे निर्मिती कंपनी डाबर इंडिया आणि गेल्या काही वर्षांत उद्यास आलेली पतंजली आयुर्वेद ही कंपनी आता न्यायालयात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. डाबर इंडिया आणि पतंजली आयुर्वेद च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून कायदेशीर लढाईसाठी दिल्ली न्यायालयात पोहचले आहेत. डाबरने दावा केला आहे […]Read More
लॉस एन्जलीस, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या आगीने कालपासून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा वणवा विझवणेही कठीण झाले आहे. कॅलिफोर्नियाच्या प्रशासनाने काल पन्नास हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. लॉस एंजिलसच्या उत्तरेकडील डोंगरांवर ही आग झपाट्याने पसरली. त्यातच या भागात जोरदार वारे […]Read More
दावोस, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित […]Read More
इस्लामाबाद, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मंगळवारी पतंगबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब विधानसभेनेही याबाबत एक विधेयक मंजूर केले आहे. पतंग उडवताना पकडल्यास 3 ते 5 वर्षे तुरुंगवास किंवा 20 लाख पाकिस्तानी रुपये (6 लाख भारतीय रुपये) दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. दंड न भरल्यास एक […]Read More
Recent Posts
- जीईई परिक्षेस जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंटरवर पोहचण्यास करावी लागली कसरत
- दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू
- धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील अधिकारी, अभियंत्यांचा सन्मान.
- भयंकर न्यायालयीन पेचप्रसंग! जयकुमार गोरेंच्या खटल्यात हायकोर्टाच्या निकालानंतर, सातारा कोर्टाकडून त्याच विषयात विसंगत निकाल!
- भंडाऱ्याच्या पवनी–उमरेड–करंडला अभयारण्यात चार वाघांचे दर्शन….
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019