सिंगापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम यांनी चिनी वंशाच्या दोन विरोधकांना पराभूत करत सिंगापूरच्या ९ व्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. काल झालेल्या मतदानात थर्मन यांना 70.4% मते मिळाली, तर त्यांचे विरोधक एनजी कोक संग यांना १५.७२% आणि टॅन किन लियान यांना १३.८८% मते मिळाली. थर्मन यांना दोघांच्याही दुप्पट मते मिळाली. […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रॉकेट्री: द नंबी इफेक्ट,3 इडियट्स, तनु वेड्स मनू आणि तनु वेड्स मनु रिटर्न्स, रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारा अभिनेता आर. माधवन याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माधवनची नियुक्ती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकद्वारे […]Read More
लंडन, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅन्सर या जीवघेण्या आजारावरील उपचार जास्त वेळ लागणारे आणि वेदनादायी असतात. यामुळे रुग्णांचे खूप हाल होतात. मात्र आता या उपचारांचा वेळ तीन-चतुर्थांश कमी करण्यात यश आले आहे. ब्रिटनच्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (NHS) इंग्लंडने कॅन्सरवर उपचार शोधला आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्यांनी […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध एकवटलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या कालपासून सुरू झालेल्या बैठकीच्या आज संयुक्त पत्रकार परिषदेने सांगता झाली. या बैठकीला विविध सदस्यांचे २८ सदस्य उभे होते. या सर्व नेत्यांनी देश व संविधान वाचवण्यासाठी एकत्र आल्याचा दावा केला आहे. ही दोन दिवसिय बैठक पार पडल्यावर आज दुपारी 3.30 वा. या […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकार विरुद्ध एकवटलेल्या इंडिया आघाडीची तिसरी दोन दिवसीय बैठक कालपासून मुंबईमध्ये सुरू आहे. आज लोगो अनावरण होणार होते. मात्र संयोजक पद आणि लोगो वरून तीव्र मतभेद झाल्याने लोगो अनावरणा विनाच ही बैठक पार पडली. महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी १३ सदस्यांच्या समन्वय समितीची […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारनं 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीनं सरकारचे प्रयत्न देखील सुरु आहेत. दरम्यान, येणाऱ्या नवीन 2024 या वर्षात 12 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (petrol) मिळणार मिळणार आहे. 2023 पर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 20 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान संसेदचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत येऊन यावर बोलावं या मागणीवर अडून राहिले होते. त्यांनंतर आता केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी विमानतळाजवळच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करत सवाल उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले, अदाणींच्या कंपनीत पैसा कोणाचा आहे? तो […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हॉलिवूडमध्ये गेल्या १५५ दिवसांपासून लेखक आणि कलाकार मंडळींचा AI च्या वाढत्या वापराबाबत संप सुरू आहे. यामुळे भारतीय VFX आर्टीस्ट्सचे जॉब धोक्यात आले आहे. ६३ वर्षांतील सर्वात मोठ्या संपामुळे मोठे प्रोडक्शन हाऊस बंद झाल्याने १० हजारांपेक्षा जास्त व्हीएफएक्स आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स(सीजी) कलाकारांचे रोजगार संकटात आले आहेत. सुमारे २ लाखांपेक्षा […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकांच्या घरोघरी पोहोचलेल्या झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचा शेअर अचानक वधारल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.सॉफ्टबँक व्हिजन फंड ही लंडनमधील कंपनी याला कारणीभूत ठरली आहे. सुरुवातीच्या काळात लंडनमधील सॉफ्टबँक व्हिजन फंडने झोमॅटो कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. या बँकेने जवळपास 940 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. आता […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019