दोहा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारतासाठी एक भयंकर बातमी समोर आली आहे. कतार देशाने 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या बातमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली असून आम्ही याप्रकरणी सातत्यानं कतारच्या संपर्कात आहोत असं म्हटलं आहे. या निर्णयाविरोधात भारतीय परराष्ट्र […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर आपल्या देशाला भारत म्हणावे की इंडिया याबाबत राजकीय चर्चा सुरु आहे. यातच आता NCERT ने ठोस भूमिका घेत पाठ्यपुस्तकांतील INDIA हा शब्द काढून त्याजागी भारत या संबोधनाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये टप्प्याटप्प्याने काही ना काही बदल […]Read More
बिजिंग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीन या देशामध्ये रुढार्थाने एकपक्षिय शासन आहे. येथील विद्यार्थी आणि नागरिक देशभक्ती विसरत आहेत, असा दावा करत येथील सरकारने आता देशभक्तीपर शिक्षण कायदा लागू केला आहे. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये चिनी तरुणांमध्ये राष्ट्रीय एकता, देशभक्ती आणि कम्युनिस्ट पक्षाची निष्ठा जागृत करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. सरकारने म्हटले आहे […]Read More
गाऊंझाऊ, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये पार पडलेल्या आशियायी खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी विक्रमी कामगिरी केली. आता येथेच सुरु असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची यशस्वी कामगिरी करत आहेत. 22 ते २८ ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सध्या 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 20 कांस्य पदकांसह 50 पदकांसह पाचव्या […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच राज्यांच्या निवडणूका आणि आगामी लोकसभा निवडणूक यांसाठी अगदी कमी अवधी शिल्लक आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरिने प्रयत्न केले जात आहेत. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यावर निवडणूक आयोगाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. निवडणूक आयोगाने राजकुमार राव याला ‘नॅशनल आयकॉन’ बनवण्याची घोषणा केली […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे केला जाणार आहे. यामुळे पुस्तकी शिक्षणाला प्रात्यक्षिकाचीही जोड मिळणार आहे. यासंदर्भातच विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पदवीधारकांना इंटर्नशिप अनिवार्य असणार आहे. विविध विषयांतील पदवीधारकाला गुणवान आणि रोजगारक्षम करण्यासाठी विद्यापीठ अनुदान […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आता रिटेल गुंतवणूकदार आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट पोर्टलद्वारे फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स, 2020 (करपात्र) खरेदी करू शकतात. “रिटेल डायरेक्ट पोर्टलद्वारे ऑफर केलेल्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करत रिझर्व्ह बँकेने भारत सरकारशी सल्लामसलत करून फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स, 2020 (करपात्र) […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध मराठी उद्योजक डॉ.धनंजय दातार Dr. Dhananjay Datar यांना मुंबई मराठी साहित्य संघ तसेच डॉ. भालेराव कुटुंबीय पुरस्कृत यंदाचा ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर झाला आहे.डॉ. दातार हे दुबई येथे वास्तव्याला आहेत. ‘अल् अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’चे Al Adil Trading Co. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. डॉ. दातार हे […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने केली आहे. गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या काळात होत असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट […]Read More
ढाका, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी ढाकापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरबमध्ये दोन रेल्वे एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला आहे. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, किशोरगंजमधील भैरब येथे दुपारी मालगाडीची पॅसेंजर ट्रेनला धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे. स्थानिक पोलीस […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019