मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर एका अज्ञाताकडून ऑडिओ मेसेज पाठवण्यात आले आहेत .मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप आल्या होत्या. त्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत असल्याचे म्हटले आहे. 20 आणि 21 तारखेला आलेल्या या मेसेजेसची […]Read More
बुलढाणा, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतक-यांची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून […]Read More
पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम” असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष, घंटानाद… समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज ,माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे.. अशा भावपूर्ण वातावरणात माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली – माऊली’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष […]Read More
यवतमाळ, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षी शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अर्थातच कापसाला यवतमाळ जिल्ह्यात प्रति क्विंटल ९००० च्या वर भाव मिळत आहे .ही निश्चितच शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने कापसाचे उत्पादन मात्र सरासरीपेक्षा घटलेले आहे. However, cotton production is lower than average. ज्यावर्षी उत्पादन घटते त्यावर्षी भाव वाढतात. किंबहुना ज्या वर्षी भाव वाढतात […]Read More
वर्धा दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथी. त्यांना विविध गोष्टीचा सामना करावा लागतो, त्यांना समाजात हिणवले जाते, त्यामुळेच त्यांना शिक्षणापासूनही वंचित राहावं लागतं. पण याला अपवाद ठरली ती म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या राम नगर इथली वकील बनलेली […]Read More
मुंबई,दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रसना कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरिज पिरोदशॉ खंबाटा (85) निधन झाल्याचे वृत्त कंपनीने प्रसिद्ध केले आहे. सत्तरच्या दशकात महागड्या शीतपेयांना पर्याय म्हणून स्वस्तात मस्त अशा घरी तयार करता येणाऱ्या रसना शीतपेयाचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश झाला. Rasana-founder-areez-khambatta-no-more लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या या शीतपेयाची I Love U Rasana ही जाहीरातही आवडीने […]Read More
पणजी,गोवा, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) 53व्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात सुपरस्टार चिरंजीवीला ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या चित्रपट महोत्सवात याबाबत विशेष घोषणा केली. मात्र, या सोहळ्यादरम्यान चिरंजीवी उपस्थित नव्हते. चिरंजीवी प्रामुख्याने तेलुगु सिनेमात काम […]Read More
मुंबई,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या भाऊगर्दीत अनेक आशय संपन्न मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याचे चित्र राज्यभर सर्वत्रच दिसू लागले आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शीत आणि ललित प्रभाकर याची प्रमुख भूमिका असलेल्या सनी या चित्रपटाला देखील सध्या चित्रपटगृह मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. Sunny Marathi Movie Starring Lalit Prabhakar, […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना उध्दव ठाकरे Shiv Sena Uddhav Thackeray गटाच्या नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटके यांना आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.Rituja Latke विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, आमदार अनिल परब , सुनील प्रभू आदी मान्यवर यावेळी […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र कर्नाटक Maharashtra Karnataka सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019