मुंबई, दि. 1 : भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे ख्यातनाम दिग्दर्शक शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थातच व्ही. शांताराम यांचा असामान्य, प्रेरणादायी जीवनपट आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे. राजकमल […]Read More
दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन प्रमुख विमानतळांरून विमान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना लवकरच एक मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दूरसंचार वाद निवारण आणि अपीलीय न्यायाधिकरणने (TDSAT) दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशामुळे या दोन प्रमुख विमानतळांवरील प्रवासाचे शुल्क तब्बल 22 पटीने वाढू शकते. 2008-09 ते 2013-14 या आर्थिक वर्षांदरम्यान वापरकर्ता शुल्काच्या गणनेची पद्धत बदलल्यामुळे ही […]Read More
पुणे, दि. १ : महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. पुण्यात आज पार पडलेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने निर्णय घेतला आहे. हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती, संच मान्यता (staffing approval) संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आहे. या आंदोलनामुळे राज्यातील […]Read More
ठाणे, दि. २९ : AI च्या वापरामुळे अनेक कामे सोपी आणि वेगवान झाली आहेत. मात्र कोणतेही नवीन तंत्र आले की त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही असते. AI चा गैरवापर करुन कल्याण येथील एका उच्चशिक्षित नोकरदार दांपत्याने एसी लोकलचा नकली पास तयार करुन रेल्वे प्रशासनाची फसवणूक केली आहे. एका दक्ष टीसीच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा उघडकीस आला आहे. […]Read More
पुणे, दि. 29 : उजनी जलाशयात बेकायदेशीरपणे मत्स्यव्यवसाय केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून मोठी कारवाई समोर करण्यात आली आहे. उजनी जलाशयात देशात बंदी असलेल्या आफ्रिकन कॅटफिशची शेती केली जात असल्याचं विभागाच्या लक्षात आलं आहे. तब्बल 2.4 आफ्रिकन कॅटफिश इथे आढळली आहे. या आफ्रिकन कॅटफिशवर देशात बंदी आहे. ही बंदी […]Read More
मुंबई, दि. २९ : सरकारने चांदीच्या दागिन्यांसाठी आणि कलाकृतींसाठी ऐच्छिक हॉलमार्किंग सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, आता सरकारने दागिने उत्पादकांना अस्सल कच्चा माल मिळेल यासाठी मौल्यवान धातूंना अर्थात बुलियनला देखील हॉलमार्किंग लागू करण्याचा विचार केंद्र सरकारने सुरू केला आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार करण्यात येणाऱ्या (लॅबग्रोन) हिऱ्यांसाठीही नियम तयार करण्याचा सरकार विचार […]Read More
मुंबई, दि. २९ : भारतीय विमान कंपन्यांच्या सुमारे 200-250 विमानांवर तीव्र सौर किरणोत्सर्गाचा धोका आहे. वृत्तसंस्था पीटीआय (PTI) नुसार, हा किरणोत्सर्ग एअरबस A320 फॅमिली विमानांच्या उड्डाण नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या डेटावर परिणाम करू शकतो. म्हणजेच, विमानांचा वेग, उंची, दिशा आणि इंजिन नियंत्रणात बिघाड होऊ शकतो. या सौर किरणोत्सर्गाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील. त्यासाठी […]Read More
मुंबई, दि. २९ : वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (HSRP) बसवण्यासाठी उद्या अखेरची मुदत आहे. हाय सेक्युरिटी नंबर प्लेटबसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी ३१ मार्च २०२५ही मुदत दिली होती. मात्र, त्याला वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद असल्याने ३ वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यानंतरही नंबर प्लेट बदलणे बाकी असलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. या सर्व वाहनांवर कारवाई करणे शक्य […]Read More
मुंबई, दि. २४ : गोरेगावच्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबटयाचा वावर पाहायला मिळत आहे, हा बिबट्या कॅमेरात सुद्धा कैद झाला आहे. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे येथील रहिवाशी लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचे मुंबईतील संभाव्य हल्ले रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू […]Read More
कोल्हापूर, दि. २४ : कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी आपल्या मुलासोबत दुबईतील आंतरराष्ट्रीय T100 Triathlon World Tour स्पर्धेत सहभाग घेतला होता. विष्णू ताम्हाणे यांनी वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचा 19 वर्षांचा मुलगा गौरांग सोबत ही स्पर्धा अवघ्या 5 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केली आहे. विष्णू ताम्हाणे आणि मुलगा गौरांग या पिता पुत्रांनी T100 […]Read More
Recent Posts
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019