धुळे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळेंनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश झाला आहे, काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारी नंतर तुषार शेवाळे नाराज होते, उमेदवारी डावलल्यामुळे तुषार शेवाळे यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, आपल्या […]Read More
नाशिक, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे यामुळे सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात काल पेक्षा आजच्या कांद्याच्या सरासरी दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. तसेच ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आले […]Read More
धुळे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धुळे लोकसभा मतदारसंघात कालच्या शेवटच्या दिवशी एकूण 30 उमेदवारांचे कूण 42 अर्ज दाखल केले होते. धुळे लोकसभा मतदारसंघातील आजच्या छाननीच्या दिवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल आणि केंद्रीय निवडणूक निरीक्षक पूर्ण चंद्र सहाय तसेच उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्या यांचे उपस्थितीत छावणीची प्रक्रिया पार पडली. […]Read More
नाशिक, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आज कमाल तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे. आज ४१ .२ अंश सेल्सीअस इतकी उच्चांकी नोंद झाल्याचे वेधशाळेने कळवले आहे. गेल्या आठवड्यात चार दिवस नाशिकमध्ये ४० अंश सेेल्सीअस पेक्षा अधिक तापमान होते. मात्र, त्यानंतर अवकाळी पाऊस झाला आणि वातावरण काहीसे थंड […]Read More
नाशिक, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालेगाव शहरात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव झाला असून त्यात एका माजी कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मालेगाव महानगर पालिकेचे आरोग्य विभाग अलर्ट झाले असून त्या मृत्यू झालेल्यांच्या घरातील व्यक्ती, परिसरातील व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांची देखील आरोग्य तपासणी केली जात आहे. कोणालाही […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीचा ताकद अधिक वाढवणार असल्याचे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. आज मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, होळीच्या दिवशी अजितदादा चा निरोप […]Read More
धुळे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :धुळे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीनाट्य उफाळून आले असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आपल्या धुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, दोन दिवसात उमेदवार बदला अन्यथा वेगळी […]Read More
अहमदनगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेण, जनावरांचे मलमूत्र जमवलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये पडलेल्या मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एका मागून एक अशा पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विहिरीतील विषारी वायूमुळे बेशुद्ध होऊन सहा जण विहिरीत पडले. त्यांच्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील वाकडी येथे काल दुपारी […]Read More
नाशिक, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिंडोरी रोडवर भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मोटर सायकल आणि बोलेरो यांच्यामध्ये हा अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील […]Read More
नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा सांगणारे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आज पासून प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारी निश्चित नसतानाही त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रंगपंचमीचे औचित्य साधून हनुमानाच्या मंदिरात पूजा विधी करत प्रचाराचे नारळ फोडले. रंगांची उधळण करत हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019