नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. गेल्या ५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, धरणेही काठोकाठ भरली आहेत. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा पेठसह तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची झाली. तर निफाड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, […]Read More
नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरण ९३.४ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून काल सायंकाळपासून टप्याटप्याने विसर्गात वाढ केली जात आहे.यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गोदा काठावरील मंदिरांना […]Read More
नाशिक, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा 792 ते 1392 रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत असल्याने या परिस्थितीमध्ये सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना होत असलेला तोटा थांबवावा आणि आगामी […]Read More
जळगाव, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्य प्रदेश आणि विदर्भासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे हे पूर्णपणे उघडण्यात आले असून धरणातून तापी नदी पात्रात 69 हजार 217 […]Read More
नाशिकदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदी पात्रात अडकलेल्या बारा मासेमारांची सुटका हेलिकॉप्टरने करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. नाशिकच्या सात धरणांमधून सध्या विसर्ग सुरु असल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्यातच रविवारी गिरणा नदीच्या पाण्यात मासे पकडायला गेलेले १२ […]Read More
अकोला दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहिल्या श्रावण सोमवाराच्या निमित्ताने अकोल्यातील सुप्रसिद्ध चित्रकार अमृता सेनाड यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर महात्म्यावर आधारित अकोलसिंग राजा आणि श्री राज राजेश्वर महात्मे इतिहास चित्रांच्या माध्यमातून साकारला.. चित्रातून साकारलेल्या कलाकृतीमुळे श्री राजराजेश्वर मंदिर इतिहासाला चित्रकलेचे कोंदण लाभले.. श्री राज राजेश्वर मंदिराचा इतिहास मांडणारी ही चित्रे पुढील पिढीसाठी महत्त्वाचा […]Read More
जळगाव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मध्यप्रदेश, विदर्भ आणि हतनूर पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली .यामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत तापी नदी पात्रात 60 हजार 777 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू […]Read More
नाशिक, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. गेल्या चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने तसेच नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार सुरू असल्याने या परिसरातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर, दारणा, वैतरणा, भावली, नांदूर मधमेश्वर […]Read More
जळगाव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव शहरासह जिल्हाभरात सकाळपासूनच मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली असून शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा तर या पावसामुळे शेतीला देखील फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. आज सकाळपासून जिल्हाभरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच सकाळपासून […]Read More
जळगाव, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशी निमित्त मानाचे स्थान असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईंचा पादुका पालखी सोहळ्याला विशेष महत्व असून यंदा मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्याचे ३१५ वे वर्षे आहे. आज मोठया भक्तिमय वातावरणात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मातेच्या समाधिस्थळापासून पंढरपूरच्या दिशेने पालखी निघाली. २७ दिवसांचा पायी प्रवास करून हा सोहळा […]Read More
Recent Posts
- ‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
- अंतराळवीर सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनवरून करणार USA च्या निवडणुकीत मतदान
- मुंबई आणि परीसरामध्ये 45 ठिकाणी कांद्याची अनुदानित दराने विक्री सुरु
- एशियन हॉकी चॅम्पियनशीप – भारताकडून पाक 2-1 ने पराभूत
- ईद-ए-मिलादची मिरवणूक निघणार १६ ऐवजी १८ तारखेला
Archives
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019