सिंधुदुर्ग, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील आंबोली घाटातील जंगलामध्ये २४ ऑगस्टच्या संध्याकाळी काळ्या बिबट्याचे अर्थात ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. या परिसरात राहणाऱ्या मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला याबद्दल कळवले आहे. यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या नोंदी आंबोलीमध्ये झाल्या आहेत. २०१४ साली कोल्हापूर […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील सर्वांत महत्त्वाचा सण असलेला गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर आलेला असताना आपापल्या गावी जाण्यासाठी तिकिट बुकींग करण्यासाठी कोकणवासियांची धावपळ सुरू आहे. त्यामध्येच एक आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी मुंबई – सिंधुदुर्ग नियमित विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अशा माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री […]Read More
सिंधुदुर्ग, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रावण महिना सुरु झाल्यामुळे राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. मंदीर शिष्टाचाराचा आणि सभ्यतेचा भाग म्हणून गेल्या काही काळापासून बऱ्याच देवस्थानांकडून भाविकांनी मंदिरात विशिष्ट प्रकारची वस्त्रेच परिधान करावीत असा नियम करण्यात येत आहे. असाच नियम आता दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या ट्रस्टने […]Read More
दि, २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १८ ()एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक हेलियम दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम डे साजरा करण्यात आला. 18 ऑगस्ट 1868 साली सूर्यग्रहणाच्या दिवशी विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागला होता. त्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याला हेलियमचे पाळणाघर म्हणून देखील संबोधले जाते. सिंधुभूमी फाउंडेशन , सिंधुदुर्ग यांच्या वतीने मागील 15 वर्षे येथे हेलियम डे […]Read More
महाड, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणभूमी प्रतिष्ठान आणि इतर संस्थांच्या वतीने काल कोकण विकासासाठी थेट छत्रपती शिवरायांनाच साकडे घालण्यात आले. यानिमित्ताने रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांची पूजाही करण्यात आली. कोकण उद्योजक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पर्यटन ,मत्स्य उद्योग, अन्य उद्योजक आंबा बागायतदार यांनी जगदीश्वराच्या मंदिरात एकत्र येऊन कोकणच्या समृद्धीसाठी शिवरायांना आणि जगदीश्वराला प्रार्थना केली, रायगड किल्ल्यावरील माती […]Read More
पनवेल, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांपैकी पहिल्या ४२ किलोमीटरच्या टप्प्यापैकी २३ किलोमीटरचे सिंगल लेनचे काम पूर्ण झालेले आहे. या टप्प्यातील उर्वरित काम तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन मशिनरींच्या साह्याने जोमाने सुरू आहे हे सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटीकरण तसेच सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकांच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती तसेच परिसराचे सुशोभिकरण करण्यात […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धामापूर, साळेल आणि मोगरणे गावच्या सीमेवरील सड्यावर आणखी कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या ठिकाणी प्रथमच शिकारी आणि रानडुक्कर यांचे कातळशिल्प, तसेच अश्मयुगीन गुहा आणि काही दगडी हत्यारे सापडली आहेत, अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली. साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच […]Read More
अलिबाग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी एडलवाईस फायनान्सच्या पाच अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला; नितीन देसाई विधवेवर आधारित आयपीसी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि आयपीसी 34 (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई […]Read More
Archives
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019