mmcnews mmcnews

राजकीय

माजी आमदार डॉ देवीसिंह शेखावत यांचे निधन

पुणे,दि.२४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी आमदार आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती डॉ देवीसिंह शेखावत (89) यांचे आज पुण्यात वृद्धपकाळाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी, हृदयविकाराचा धक्का आल्याने देवीसिंह शेखावत यांना पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार […]Read More

पर्यावरण

सार्वजनिक वाहतुकीत मोठी क्रांती

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार पर्यावरणपूरक आणि परकीय चलन बचत इंधनाच्या संशोधनात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. बॅटरी किंवा इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस आता सर्व महापालिका क्षेत्रात दिसू लागल्या आहेत. आता थेट हायड्रोजनवर धावणाऱ्या आणि धुराऐवजी पाणी सोडणाऱ्या बस लवकरच सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडवतील. महत्त्वाचे म्हणजे, यामुळे, देश हायड्रोकार्बन आयात करण्यासाठी […]Read More

करिअर

Air India Engineering Services Limited मध्ये 371 पदांवर भरती

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): Air India Engineering Services Limited (AIESL) ने विमान तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज www.aiasl.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2023 आहे. पदांची संख्या ३७१ रिक्त जागा तपशील पदाचे नाव पदांची संख्याजनरल आणि माजी सर्व्हिसमन 35ओबीसी ३८SC […]Read More

etc

राष्ट्रवादीतील सर्व भावींना मन:पूर्वक शुभेच्छा

अहमदनगर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर […]Read More

महानगर

दिव्यांग मुलाचा विश्व विक्रम

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील एका 14 वर्षाच्या दिव्यांग मुलाने अरबी समुद्रातील काश्याचा खडक ते रेवस बंदर हे 5 किलोमीटरचे अंतर अवघ्या 55 सेकंदात पार करून एक नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे.प्रिथीश प्रशांत शिरसाठ असे या जलतरण पटू दिव्यांग मुलाचे नाव असून,तो चेंबूर येथील रहिवाशी आहे. कुर्लाच्या ऑर्केट इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता ८ […]Read More

Featured

मिसेस चॅटर्जी vs नॉर्वेच्या चित्तथरारक ट्रेलरने पाणावले डोळे

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ९० च्या शतकातील बहुचर्चित अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.राणीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे.या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. याचा ट्रेलर पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येते. आपल्या बाळांसाठी आई कोणत्या ठरला जाऊ शकते याचा […]Read More

बिझनेस

सारस्वत बँकेची डिजिटल सेवा चॅनेल्समध्ये सुधारणेसाठी टॅगिटसोबत भागीदारी

मुंबई, सिंगापूर , दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेने आपल्या रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना विविध डिजीटल बँकींग सुविधा पुरविण्यासाठी बँकींग क्षेत्रात डिजीटल पर्याय आणि सुविधा पुरवण्यात आघाडीची कंपनी असलेल्या टॅगिटबरोबर करार केला आहे सारस्वत बँकेने आपले क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये विस्तारलेले आहे. […]Read More

देश विदेश

चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के

बिजींग,दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंपाने माजवलेल्या उत्पातानंतर आता चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. चीनबरोबरच ताजिकिस्तानमध्येही गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. अमेरिकेच्या जिऑलिजकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. चीनच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास चीन-ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या […]Read More

बिझनेस

अदानींनी फेडले १५०० कोटींचे कर्ज

मुबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्गने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवाला नंतर गेले काही दिवस भारतीय उद्योग विश्वात खळबळ माजली होती. अदानींचे शेअर्स देखील झपाट्याने घसरत होते. जागतिक पातळीवरील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील गौतम अदानींचे स्थानही घसरले होते. अशा सर्वबाजूंनी अडचणीत सापडलेल्या अदानी समुहाकडून आज एक आश्वासक बातमी समोर आली आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल […]Read More

ट्रेण्डिंग

MPSC चा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

मुंबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील काही दिवसांपासून विद्यार्थी आयोगाविरोधात आंदोलन करत होते. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. याबाबत […]Read More