मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात सरकार नकारात्मक नाही मात्र भविष्याचा विचार करता यासाठी व्यवहार्य पर्याय देण्याच्या अनुषंगाने चाचपणी सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. काँग्रेसचे राजेश राठोड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटून गेली असताना, बॉलीवूड आता या विषयावर सनसनाटी आणि थरारक वेब सिरीज बनवण्यात प्रचंड रस दाखवत आहे.विशेष म्हणजे या विषयावर संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी या दोन शोध पत्रकारांच्या जोडीने ‘CIU: क्रिमिनल्स इन यूनिफार्म किनिम’ हे सुप्रसिद्ध […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विरोधी पक्षनेत्यांसह विरोधकांना देशद्रोही असं म्हटलेलं नाही मात्र देशद्रोही कुख्यात गुंड दाऊदसोबत संबंध प्रस्थापित झालेल्या माजी मंत्री नवाब मलिक याचं समर्थन करणार्यांना देशद्रोही म्हटल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आज हकक्कभंगाची सूचना दाखल केली , त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी खुलासा […]Read More
. मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कसबा पेठ या भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेली २८ वर्ष या मतदारसंघातून भाजपा उमेदवार निवडून येत असे पण यावेळी कसबा पेठच्या जनतेने भाजपाचा डाव उधळून लावला. पुणे हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचे शहर असून माजी राज्यपाल व भाजपाने […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड 19चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित ,आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. मात्र कोविडचा प्रादुर्भाव संपृष्टात आल्यानंतर काही कैदी कारागृहांमध्ये न परतल्याने मुंबई पोलिसांकडून अशा प्रकारच्या कैद्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.Arrest of prisoners released on parole leave महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव […]Read More
पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील कसबा विधानसभा पोट निवडणूकीत धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजपने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मात्र बाजी मारली आहे. या निवडणूकात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी ठरल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा ३६ हजार ७० मतांनी पराभव केला आहे. या विजयामुळे भाजपने अजित पवार यांच्या चिंचवडमधील […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांनी लांबत चाललेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता आणखी एक निमित्त मिळाले आहे. शनिवार, रविवार आणि होळी या लागून आलेल्या सुट्ट्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता होळी नंतरच होणार आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी या आठवड्यातच संपवा असं आदेश न्या. चंद्रचूड यांनी आधीच्या सुनावणीत दिला होता. मात्र, […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क ): नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीसंदर्भात प्रक्रीये संदर्भात आज सर्वोच्च मोठा निर्णय दिला आहे. आता निवडणूक आयुक्तांची नियुक्ती CBI प्रमुखांप्रमाणे होणार आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेता व सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा निर्णय घेणार […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव (उस्मानाबाद)चे पालकमंत्री तानाजी सावंत चांगले काम करीत असताना ही जिल्ह्यातील निधीवाटपाबाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राणा पाटील यांनी केला आहे. अशा स्वरूपांचा आरोप विद्यमान सरकार मध्ये असूनही केला जात असल्याने आमदार राणा पाटील हे नेमके कोणत्या आधारावर आणि का बोलत आहेत असा सवाल […]Read More
पुणे,दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या तसेच भाजपा आणि मविआ यांनी आपली सर्व ताकद पणाला लावलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या चुरशीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करणारे कॉग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. यामुळे भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसब्यावर तब्बल २८ वर्षांनी भाजप […]Read More