मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडमध्ये मस्तानी म्हणूव प्रसिद्ध असलेली सौंदर्यवती अभिनेत्री दीपिका पदुकोण आता जागतिक पातळीवरही लोकप्रिय ठरत आहे. जगभरातील पुरस्कार सोहळ्यांसाठी तिला आवर्जून आमंत्रित केले जाते. दीपिकावर आता ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात एक महत्त्वाती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या 12 मार्च रोजी रंगणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पुरस्कार जाहीर करताना दिसणार […]Read More
पुणे,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दिवसा आणि रात्री थंडी तर दुपारी पारा ३५ च्या पार असे वातावरण अनुभवास येत आहे. त्यात कालपासून बहुतांश ठिकाणी मळभ दाटून आले होते. या साऱ्या स्थितीत हवामान विभागाकडून राज्यात येत्या चार दिवसात पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही भागात मुसळधार […]Read More
मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन): ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’- बसचालकाच्या समोरच लिहिलेले हे वाक्य दररोज शंभर टक्के पाळण्याचा खरेतर आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. रस्ते सुरक्षा, कामाच्या ठिकाणची सुरक्षा, आरोग्यसुरक्षा, पर्यावरणीय सुरक्षा अशा विविध पैलूंविषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून दरवर्षी पाळला जातो. स्वतःच्या, इतरांच्या आणि परिसराच्याही […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात १०८ कंपन्या कफ सिरपचे उत्पादन करतात त्यातील ८४ उत्पादकांची तपासणी करण्यात आली आहे, त्यातील १७ जणांचे नमुने त्रुटी ग्रस्त होते , पैकी ४ जणाचे उत्पादन बंद करण्यात आले आहे, ६ जणांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील जातपडताळणी समित्या या भ्रष्टाचाराचं आगार झाल्या असून या समित्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्वंकष धोरण आणलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सागितलं.भाजपचे रमेशदादा पाटील पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून जात पडताळणी समित्यांमध्ये पारदर्शकता आणली जाईल त्याचप्रमाणे या समित्यांवरील अधिकारी […]Read More
हिमाचल प्रदेश, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुमच्या व्यस्त आणि नीरस शेड्यूलमधून विश्रांती घेण्याची इच्छा आहे? बीर बिलिंगमधली सुट्टी तुमचे मन, शरीर आणि आत्मा पुन्हा टवटवीत करू शकते. हिमाचल प्रदेशातील हे सुंदर हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचीवर आहे आणि बर्फाच्छादित टेकड्या, निर्मळ लँडस्केप, ट्रेकिंग ट्रेल्स, पॅराग्लाइडिंग आणि सुंदर मठांसाठी ओळखले जाते. जरी रात्रीचे […]Read More
ओरिसा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओरिसा उच्च न्यायालयाने सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अधिसूचनेनुसार, असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या एकूण १९९ जागा आहेत. तुम्ही या हायकोर्ट भरतीसाठी 20 मार्चपर्यंत फॉर्म भरू शकता. ओरिसा उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर जाऊन फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल. शैक्षणिक पात्रता ओरिसा उच्च न्यायालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी अर्ज […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील आंगणवाडी सेविकांच्या मानधनात आजवरची सर्वात मोठी वीस टक्के इतकी वाढ केली जाईल तसेच २०,१८३ इतकी रिक्तपदे या मे महिन्यांपर्यंत भरली जातील अशी माहिती महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न कुणाल पाटील यांनी उपस्थित केला होता, ही वाढ अत्यंत अपुरी आहे त्यामुळे त्यांना किमान वेतन मिळावे […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात सरकार नकारात्मक नाही मात्र भविष्याचा विचार करता यासाठी व्यवहार्य पर्याय देण्याच्या अनुषंगाने चाचपणी सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. काँग्रेसचे राजेश राठोड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटून गेली असताना, बॉलीवूड आता या विषयावर सनसनाटी आणि थरारक वेब सिरीज बनवण्यात प्रचंड रस दाखवत आहे.विशेष म्हणजे या विषयावर संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी या दोन शोध पत्रकारांच्या जोडीने ‘CIU: क्रिमिनल्स इन यूनिफार्म किनिम’ हे सुप्रसिद्ध […]Read More