हैदराबाद, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन हैदराबाद येथे शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. त्यांनी स्वतःच आपल्या ब्लॉगवर याची माहिती दिली आहे. ते सध्या मुंबईतील आपल्या घरी आराम करत आहेत. 80 वर्षीय अमिताभ बच्चन हे प्रभासच्या ‘प्रोजेक्ट K’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यात एक अॅक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती करण्याची तयारी दाखविणारा कबीर हेरेकर या तरुणाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी मदत करण्याचा नवा संकल्प आपल्यातून सोडला आहे. त्यानुसार या येणाऱ्या हंगामात आंबे खाऊन त्याचे बियाणे उचलून फेकून देण्याऐवजी पिशवीत टाकून तुम्हाला द्यावे. त्यानंतर आम्ही त्यांना जंगलात लावू, जेणेकरून पर्यावरणात वृक्षांची वाढ होण्यास मदत होऊन, जंगलतोडीमुळे होणारा पर्यावरणाचा […]Read More
वृंदावन, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वृंदावन हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि येथे दररोज शेकडो भाविक येतात. पवित्र यमुना नदीच्या काठावर वसलेले, वृंदावन उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते, जेथे पौराणिक कथांनुसार, भगवान कृष्णाने त्यांचे बालपण घालवले. शहरातील प्रत्येक मंदिराला खूप महत्त्व आहे आणि या मंदिरांना भेट […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जम्मू आणि काश्मीर लोकसेवा आयोग (JKPSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (PTI) च्या 53 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. केंद्रशासित प्रदेशातील उच्च शिक्षण विभागांतर्गत या रिक्त जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवार या पदांसाठी (JKPSC Recruitment 2023) JKPSC च्या अधिकृत वेबसाइट jkpsc.nic.in वर 31 मार्च 2023 रोजी किंवा […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोया पुलाव खायला खूप चविष्ट आहे पण बनवायला फार अवघड नाही. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही सोया पुलाव अगदी सहज तयार करू शकता. घरातील प्रत्येकाला त्याची चव आवडेल. चला जाणून घेऊया सोया पुलाव बनवण्याची रेसिपी. सोया पुलाव बनवण्यासाठी साहित्यतांदूळ – २ कपसोया चंक्स – १ कपकांदा बारीक चिरून […]Read More
कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या फिरत्या मोफत दवाखान्याचा लोकार्पण सोहळा आज झाला.Mobile free clinic भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजितउच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या फिरत्या मोफत दवाखान्याचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात संपन्न झाला. खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते. […]Read More
चंद्रपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज बांबू क्रॅश बॅरियर बाबत ट्विट करत माहिती दिली. देशात प्रथमच रस्ते उभारणी कामात बांबू क्रॅश बॅरियर चा वापर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते वणी या मार्गाचे नव्याने बांधकाम केले जात आहे. यादरम्यान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा […]Read More
मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन): हुताशनी पौर्णिमा- अर्थात होळी. अज्ञानाची, अपूर्णतेची, विकारांची होळी करून ज्ञानाचा, सद्गुणांचा स्निग्ध प्रकाश पसरविणारा हा तेजोत्सव! या तिथीलाच विष्णुभक्त प्रह्लादाची आत्या- हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिचा अंत झाला. एक पौराणिक कथा असे सांगते की, हिरण्यकश्यपू आपल्या मुलाच्या जिवावर उठला होता. ‘अग्नीने जळू शकणार नाही’ असे वरदान असलेल्या होलिकेच्या मांडीवर त्याने लहानग्या […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव,एमएमआरडीएचे माजी आयुक्त ,मुंबई महानगर पालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त व राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष अजित वर्टी ( ८०) यांचे काल परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.Funeral for Ajit Varti त्यांचे पार्थिव आज दुपारी अंत्यदर्शनासाठी त्यांच्या वरळी येथील […]Read More