मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्व समूह घटकातील महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून महिलांना अधिकाधिक संधी देणारं राज्याचं चौथं महिला धोरण आणलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज उपसभापती नीलम गोर्हे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांना सर्व क्षेत्रात समान तसंच त्यांना सन्मानाचं स्थान मिळावं या अनुषंगाने […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याच्या या वर्षाच्या आर्थिक पहाणी अहवालात राज्यावरील कर्ज आणि व्याजाची रक्कम स्थूल उत्पन्नाच्या २५.०२ टक्के म्हणजे ६४९६९९ कोटी रूपये झाल्याचे तर त्यावरील व्याजापोटी सन २०२२ -२३ मध्ये उत्पन्नाच्या १८. ४ टक्के म्हणजे ४६ ७६३ कोटी रूपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर […]Read More
ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प केला असून यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास व पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) महिलांची एकदिवसीय कार्यशाळा, ठाणे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा केंद्रीय […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती संभाजी नगर इथं औरंगजेबाचं उदात्तीकरण करत काही जण उपोषण करत असल्याचं प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावं असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी आज विानपरिषदेत दिले. Take Aurangzeb’s exaltation seriously सरकारने वेळ पडल्यास वरिष्ठ अधिकारी नेमून यामागचे धागेदोरे तपासून घ्यावेत असं गोर्हे यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने, गारपीट आणि जोरदार वाऱ्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे, हातातोंडाशी आलेला त्याचा घास हिरावला गेला आहे, त्यामुळे सरकारने तातडीने दखल घेऊन मदत करण्याची घोषणा करावी असा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला , त्यावर सरकार दखल घेत […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील हिंदू मंदिरांच्या इनामी जमिनी तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनी बेकायदेशीररित्या विकल्या गेल्या आहेत त्या पुन्हा त्यांच्या मूळ नावावर करण्याचे आदेश दिले जातील आणि याबाबतच्या गुन्ह्याचा तपास तातडीने केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.याबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासाचा प्राथमिक अहवाल […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महानगरपालिका आणि नगरपालिकांसह सर्व शासकीय आस्थापनांमधील सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाची आश्रय योजना प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात भाजपाचे भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उपमुख्यमंत्री उत्तर देत होते.सुधारित शासन […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्क रोगाने 90 हजार महिलांचा मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्क रोगावरील सर्व उपचार राज्य शासन मोफत करणार असल्याची घोषणा आज जागतिक महिला दिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत ,अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे , जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा , कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही ,बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे ,मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महापालिकेने सुरु केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मध्ये मागील अवघ्या 12 दिवसांमध्ये 1 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी दवाखान्यातील सुविधांचा लाभ घेतला असून आतापर्यंतच्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांच्या वर पोहोचली आहे. 107 ठिकाणी ‘आपला दवाखाना’ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 17 नोव्हेंबर 2022 रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे […]Read More