हरियाणा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने 31000 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सध्या या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. या रिक्त पदांद्वारे, हरियाणाच्या गट क मध्ये 31,529 पदांवर भरती केली जाईल. एकूण 376 श्रेणींमध्ये भरती होणार आहे. विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: १६ मार्च २०२३ […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बर्याचदा कारल्याचा रस खूप कडू असल्यामुळे बरेच लोक पीत नाहीत. तथापि, सोप्या टिप्सचे अनुसरण करून तुम्ही कारल्याच्या रसाचा कडूपणा सहजपणे दूर करू शकता. जर तुम्ही कधीही कारल्याचा रस बनवला नसेल, तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही तिखट रस तयार करू शकता ज्यामध्ये कमीत कमी कडूपणा असेल. कारल्याचा रस […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवन प्रांगणातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मंत्री शंभुराज देसाई, विधीमंडळातील सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. Chief Minister Eknath Shinde saluted the statue of Shiv Chhatrapati in Vidhana Bhavan premises ML/KA/PGB10 Mar. 2023Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्रामीण भागातील शाळकरी मुली आणि महिला बचत गटाच्या सदस्या यांना नाममात्र अथवा मोफत sanitary pads तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी एका महिन्यात निविदा काढण्यात येतील अशी घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत केली. यापूर्वीची योजना २०२२ पर्यंत होती त्यात पाच रुपयात आठ pads शाळकरी मुलींना तर २४ रुपयात बचत गटांना […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर ( सेंट्रल किचन) सुरू करण्याचा विचार आहे, असं आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांसाठी अन्नधान्य खरेदीच्या निविदा प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत भाजपाचे रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. या […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.Budget is the pumpkin of illusion; Opposition Declarations अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा […]Read More
अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय पारंपरिक खेळ व क्रीडा च्या माध्यमातून समाजाला बलवान करण्याकरिता अंबादास पंत वैद्य यांनी 1914 मध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली. विश्व बलधर्म विद्यापीठ स्थापनेचे ध्येय अविरत जोपासले. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनामध्ये आज श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावतीकरांना मोठी उपलब्धी प्राप्त झाली आहे. राज्याचे […]Read More
नवी दिल्ली, 9 मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमधील अहमदाबादच्या नरेन्द्र मोदी मैदानावर सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषकाच्या चौथ्या कसोटी सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आज उपस्थित होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “क्रिकेटची आवड हा भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातला समान धागा आहे! भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या काही क्षणांचे […]Read More
लडाख, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्सच्या कर्नल गीता राणा या पूर्व लडाखमधील एका अग्रेषित आणि दुर्गम ठिकाणी स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची जबाबदारी हाती घेणारी पहिली महिला अधिकारी ठरली आहे. लष्कराने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. ही जबाबदारी मिळाल्याने गीता राणा यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून यावर चर्चा करावी आणि सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी नियम ५७ अन्वये नाना पटोले यांनी केली , अध्यक्षांनी ती नाकारली , त्यावर विरोधक आक्रमक झाले , यावर मुख्यमंत्र्यानी उत्तर दिलं […]Read More