mmcnews mmcnews

Uncategorized

विठ्ठलाच्या मूर्तीस रंग लावून रंगपंचमी साजरी

पंढरपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज रंगपंचमी निमित्त सर्वत्र रंगांची उधळण होत असतानाच सायंकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीवर नैसर्गिक रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळेस पारंपारिक डफाची देखील पूजा करून डफ मिरवणूक झाली आणि रंगपंचमीची सांगता करण्यात आली. वसंतपंचमी ते रंगपंचमी असा एक महिनाभर विठ्ठलाची रंगपंचमी साजरी होत […]Read More

ट्रेण्डिंग

माधुरी दीक्षितच्या आईचे निधन

मुंबई,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित (91) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी आपल्या मुंबईतील घरात अखेरचा श्वास घेतला. स्नेहलता दीक्षित यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती श्रीराम नेने यांनी निवेदन जारी करत याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं, “आमची प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचं त्यांच्या प्रियजणांच्या उपस्थितीत सकाळी […]Read More

मराठवाडा

महिलेची झेप — घरच्या शेतीतल्या हळद,मसाला उद्योगाकडे

जालना, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिग्री नसेल तरी चालेल पण मनात जिदद आणि आत्मविश्वास, अफाट परिश्रम करायची तयारी असेल तर कितीही मोठे शिखर आपण पार करू शकतो.अनुभवाच्या बळावर व्यवसाय उभा केलेल्या मीनल रामेश्वर जैद या उद्योजिकेचा हा यशस्वी जिवन प्रवास असाच बोलका आहे. ग्रामीण भाग म्हटलं की शेतकरी कुंटुंब आले,आणि शेतकरी कुटुंब म्हटलं […]Read More

ऍग्रो

मजुरांची वानवा आणि उताऱ्यात घट

सांगली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यात आत्तापर्यंत 73 लाख 26 हजार 60 मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे , त्यातून 86 लाख 14 हजार 358 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी साखरेचा उतारा 11.53% झाले , दरम्यान आठवडाभरात गळीत हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान या सर्व कारखान्यांपुढे आहे . […]Read More

मनोरंजन

नाट्यसमीक्षक, लेखक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी (८८) यांचे गोरेगाव येथे निधन झाले. गेली पन्नास वर्षे ते नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. सुरुवातीच्या वर्षात ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात ते नाट्यसमीक्षा लिहीत असत. पुढे ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रुजू झाले. त्यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील भावी घडामोडींचा भविष्य वेध

दिनांक २१ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजून ५३ मिनीटांनी अमावास्या संपत असून.दिनांक २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४५ ला प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “शोभन” आहे.या संवत्सरात चांगला पाऊस,धनधान्यात वृद्धी,सर्वत्र हर्ष व उल्लासाचे वातावरण पसरेल,शुभ फळांची वाढ होईल, पृथ्वीवरील धनात वाढ होईल पण रोगांचे प्रादुर्भाव वाढतील.नवीन वर्षाची पत्रिका […]Read More

Uncategorized

समृद्धी महामार्गावरील अपघात सहा ठार

बुलडाणा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समृद्धी महामार्गावर ईरटीका गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी होऊन मोठा अपघात झाला या अपघातात सहा जण ठार झालेत. ठार झालेल्यांमध्ये चार महिला, एक युवती, एका पुरुषाचा समावेश आहे हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडला . समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या फुल व रस्ता यामध्ये गॅप […]Read More

Uncategorized

पोलिसांना घरांचे वाटप

अहमदनगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्जत व जामखेड येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी 38 अशा एकूण 76 नवीन निवासस्थानांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी लोकार्पण करण्यात आले. त्यांनी पोलीस निवासस्थानांची पाहणी केली. पोलीस कर्मचारी व बँड पथकातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एकूण 15 कोटी 21 लाख रुपये खर्चून ही निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. […]Read More

मराठवाडा

१४ व्या शिवार साहित्य संमेलनाला सुरुवात

बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यामधील माजलगावात १४ व्या शिवार साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच साहित्यिकांचा सहभाग होता. मराठवाडा साहित्य परिषद शाखा माजलगाव शिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोरेश्वर महाविद्यालय, गंगामसला (मोरेश्वर साहित्य नगरी) मध्ये संपन्न झाले आहे. ग्रामीण भागामध्ये साहित्य चळवळ रुजवी म्हणून शिवार […]Read More

ट्रेण्डिंग

रंगपंचमीचा उत्साह : अवघा रंग एक झाला

सोलापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूर शहरातील यमाई ट्रॅकवर आज सकाळी रंगपंचमीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. यावेळी तरुण बालकांसह अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. तर कृष्णपूजनाने रंगपंचमीला सुरुवात झाली. संपूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर करून यावेळी रंगपंचमी खेळण्यात आली. डिजेच्या तालावर मोठ्या प्रमाणावर तरुणाई थिरकताना दिसली. पूर्णपणे पर्यावरण पूरक साजऱ्या झालेल्या रंगपंचमीचा सर्वत्र […]Read More