mmcnews mmcnews

Uncategorized

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले.मंत्री […]Read More

राजकीय

सरन्यायाधीशानी सुनावले राज्यपालांना खडे बोल

दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीस न्या. चंद्रचूड यांनी तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिके बद्दल कठोर ताशेरे ओढले. पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं म्हणजे सरकार पाडण्यात वाटा उचलणं किंबहुना पक्ष फोडण्यात मदत करणं. राज्यपालांनी अशा कृतीपासून दूर राहावं किंबहुना […]Read More

पर्यटन

लिटिल ल्हासा म्हणूनही ओळखले जाणारे, मॅक्लिओडगंज

मॅक्लिओडगंज, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लिटिल ल्हासा म्हणूनही ओळखले जाणारे, मॅक्लिओडगंज हिमाचल प्रदेशातील एक प्रसिद्ध डोंगराळ प्रदेश आहे. सुंदर हवामान आणि भव्य पर्वत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आराम करण्यास मदत करण्यासाठी योग्य ठिकाण बनवतात. शांत आणि शांततेचा आनंद घेण्यासाठी त्सुगलाखांग आणि नामग्याल मठांना भेट द्या. तुमची सहल अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी सुंदर दल तलावावर बोटीतून […]Read More

करिअर

पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन पदासाठी भरती

मध्य प्रदेश, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने (MPPSC) पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन पदासाठी अर्ज मागवले आहेत. एमपी पशुवैद्यकीय सहाय्यक शल्यचिकित्सक पदासाठी ऑनलाइन अर्ज https://mppsc.mp.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल. अधिसूचनेनुसार, पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जनच्या एकूण 80 जागा आहेत. विशेष तारखा अधिसूचना जारी केली – 13 मार्च 2023 अर्ज सुरू – 10 […]Read More

Lifestyle

चविष्ट मँगो पन्ना घरीच तयार करा

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आम का पन्ना हे एक पेय आहे जे मोठ्यांना तसेच लहान मुलांनाही आवडते आणि ते मोठ्या उत्साहाने पितात. या उन्हाळ्यात तुम्हाला आंब्याचा पन्ना चा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट मँगो पन्ना घरीच तयार करू शकता. जाणून घेऊया आंब्याचा पन्ना बनवण्याची सोपी रेसिपी. आंबा पन्ना बनवण्यासाठी […]Read More

विदर्भ

नागपूर विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा

नागपुर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात उद्यापासून 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 16 व 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन […]Read More

करिअर

परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या लोकांकडून भरारी पथक जखमी

अहमदनगर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेवून भरारी पथकावर दगडफेक करत परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये भरारी पथकातील पंचायत समितीचे अभियंता रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती […]Read More

राजकीय

दादा भडकले, फडणवीसांची दिलगिरी

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सभागृहात मंत्री सातत्याने अनुपस्थित राहत असल्यामुळे सभागृहाच्या परंपरेला बाधा येत आहे, अशी काय कामे असतात मंत्र्यांना , पद घेताना मागे मागे फिरतात , संसदीय कामकाज मंत्री देखील अनुपस्थित राहतात , सभागृहात तहकूब करण्याची नामुष्की ओढवली आहे, हे गलिच्छ पणाचे कामकाज ,इथल्या कामात कोणालाही रस नाही, हा निर्लज्ज पणाचा कळस गाठला […]Read More

Featured

अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी विशेष व्यवस्था

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी रोहित्र खराब अथवा नादुरुस्त झाल्यास ते त्वरित बदलून त्याठिकाणी नवीन लावण्याची व्यवस्था केली जाईल मग मूळ रोहित्र दुरुस्त करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतचा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता, यावर प्राजक्त तनपुरे, अशोक चव्हाण आदींनी […]Read More

ऍग्रो

शिक्षणाचा उपयोग कृषी विकासासह देशाच्या समृद्धीसाठी करा

रत्नागिरी, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केले. विद्यापीठाचा 41 वा पदवीदान समारंभ दापोली येथील अध्यापिठाच्या डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास प्रकुलपती व कृषी मंत्री […]Read More