अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी विशेष व्यवस्था

 अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी विशेष व्यवस्था

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी रोहित्र खराब अथवा नादुरुस्त झाल्यास ते त्वरित बदलून त्याठिकाणी नवीन लावण्याची व्यवस्था केली जाईल मग मूळ रोहित्र दुरुस्त करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

याबाबतचा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता, यावर प्राजक्त तनपुरे, अशोक चव्हाण आदींनी उप प्रश्न विचारले होते, सौर ऊर्जा फिडर उभारून दिवसा वीज देण्यासाठी योजना लागू केली जाईल, हीच चांगली पर्यायी व्यवस्था आहे असं ही फडणवीस यांनी सांगितलं.Special arrangement to ensure uninterrupted power supply

मागास विद्यार्थ्यांना मदत

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेतून विद्यार्थ्यांना थेट मदत मिळण्यासाठी प्रवेश कमी आता पालक मंत्री स्तरावर अधिकार देण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली, समाज कल्याण मंत्र्यांच्या उत्तरात त्यांनी हस्तक्षेप करून त्यांनी उत्तर दिलं.

ML/KA/PGB
15 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *