मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसबीआयने ‘अमृत कलश’ ही विशेष एफडी योजना पुन्हा सुरू करून गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. अमृत कलश ही SBI द्वारे ऑफर केलेली विशेष FD योजना आहे. त्यावर सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज देण्यात येते. त्याचा परिपक्वता कालावधी ४०० दिवसांचा आहे.आता गुंतवणूकदार या विशेष एफडीमध्ये […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन याचा मुलगा वेदांत याने स्विमिंगमध्ये मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रूप चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी ५ सुवर्ण पदक जिंकत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. स्टारकिड असूनही वेगळी अभिनयक्षेत्रात न येता वेगळी वाट निवडून यश कमावणाऱ्या वेदांतचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. आर. माधवन देखील आपली […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोड केल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आणखी झाडं तोडल्याप्रकरणी मुंबई मेट्रोला तब्बल १० लाखांचा दंड ठोठावला आहे. “आम्ही तुम्हाला ८४ झाडं तोडण्याची संमती दिली होती. तरीही मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवी मुंबई त खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १३ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाले आहेत. या घटनेवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर आम आदमी पार्टीने या प्रकरणी […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूकीमध्ये यावर्षी जोरदार चुरस पहायला मिळाली. एक प्रख्यात अभिनेता आणि एक यशस्वी निर्माता दोघांमध्ये रंगलेली ही लढत कोण जिंकणार याची नाट्य प्रेमींना उत्सुकता लागून राहीली होती. प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी या नाट्यक्षेत्रातील प्रस्थापितांमध्ये झालेल्या या जोरदार लढतीची मतमोजणी आज पहाटे पर्यंत सुरू होती. […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा हा श्री सदस्यांच्या सांगण्यानुसार सरकारने सकाळी घेतला , मात्र त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या होत्या असा खुलासा आज सरकारच्या वतीने रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तब्बल चौवीस तासांनी केला आहे. Shrisadsya’s desire to accept the Maharashtra Bhushan Award in the sun… काल झालेल्या […]Read More
मुंबई , दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून भूमिका मांडलेली नाही. एवढ्या मोठ्या व अत्यंत गंभीर प्रश्नी देशाच्या पंतप्रधानांनी गप्प बसणे योग्य नाही, म्हणूनच काँग्रेस पक्षाने ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला आहे. […]Read More
मुंबई , दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या प्रभागाच्या संख्येवरून निर्माण झालेल्या वादाबाबत 18 जानेवारी रोजी सुनावणी पूर्ण करून राखून ठेवलेला निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी जाहीर केला. उच्च न्यायालयानं निकाल देताना ठाकरे गटाला मोठा दणका देत मुंबई महापालिकेतील प्रभागरचना 236 वरून 227 वर कायम राहणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेत […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार […]Read More
नवी मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात भर तळपत्या उन्हात सहभागी होण्यासाठी आलेल्या सुमारे 13 जणांना उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागला आहे.हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण गंभीर असून त्यांना आयसीयूत भरती करण्यात आले आहे. सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले […]Read More