mmcnews mmcnews

पर्यटन

मुंबई आणि आजूबाजूच्या सर्वात जुन्या वॉटर पार्कपैकी एक

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  या उद्यानाचा प्रसिद्धीचा सर्वात मोठा दावा म्हणजे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहा वेळा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. मुंबई आणि आजूबाजूच्या सर्वात जुन्या वॉटर पार्कपैकी एक, हे सर्व वयोगटांना आकर्षित करते. मुले, विशेषतः, जलपरी शिल्पे आणि फायबरग्लास गुहा पाहून मोहित होतात. […]Read More

राजकीय

पुलवामा हल्ला प्रकरणाची जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी (JPC) द्वारे चौकशीची काँग्रेसची

मुंबई दि.18( एम एमसी न्यूज नेटवर्क): जम्मू – काश्मीरमध्ये २०१९ साली घडलेल्या पुलवामा हल्ला प्रकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असून या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल संशयाच्या भोवऱ्यात असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी (JPC) द्वारे करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस चे मुंबई […]Read More

शिक्षण

कोरोनानंतर मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत नापासांचा आकडा वाढला

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाच्या काळात ऑनलाईन परीक्षा घेतल्या गेल्याने ऑफ लाईन परीक्षांची सवय राहीली नसल्यामुळे आता मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत नापास होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये घेतल्या गेलेल्या आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या पदवी परीक्षांमध्ये नापासांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या २ वर्षात ऑन […]Read More

देश विदेश

ब्रिटनच्या पंतप्रधानांची संसदीय समितीद्वारे चौकशी

लंडन, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान म्हणून भारतीयांच्या कौतुकाचा विषय ठरलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आता काहीसे अडचणीत सापडले आहेत. पार्लमेंट कमिशन फॉर स्टँडर्ड्स द्वारे त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे प्रकरण ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्याशी संबंधित आहे. अक्षता मूर्ती या एका चाइल्ड केअर फर्ममध्ये […]Read More

पर्यटन

हिमालयातील शिखर सर करताना प्रसिद्ध गिर्यारोहकाचा अंत

काठमांडू, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिमालयाची उत्तुंग शिखरे सर करण्याची इच्छा जगातील सर्वच गिर्यारोहकांना खुणावत असते. मात्र येथील लहरी निसर्गामुळे काही वेळा पट्टीच्या गिर्यारोहकांना देखील प्राण गमावायची वेळ येते. अशाच एका दुर्देवी घटनेत एका जगप्रसिद्ध गिर्यारोहकाला प्राण गमावावे लागले आहेत. आयर्लंडमधील नोएल हॅना या प्रख्यात गिर्यारोहकाचा काल रात्री माउंट अन्नपूर्णाच्या उंच शिबिरात मृत्यू […]Read More

कोकण

ॲपद्वारे सेवा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

आरोस, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता राज्यातील बहुतांश गावांमध्ये इंटरनेट कनेक्शन्स उपलब्ध झाल्यामुळे ग्रामपंचायती देखील माहिती तंत्रज्ञानामध्ये अद्ययावात राहत नेटकेपणे कारभार करू पाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-कोलगाव’ या मोबाईल अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा बुधवारी एकूण १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीत गांधी चौक येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र […]Read More

महानगर

23 एप्रिलपासून मुंबईतील पाणीपुरवठा होणार पूर्ववत

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे काम मुंबई पालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागाने 30 दिवसांऐवजी अवघ्या 18 दिवसात पूर्ण केले . हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी अजून 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार 23 एप्रिल पासून मुंबई महानगराचा […]Read More

पर्यावरण

या जिल्ह्यात फक्त २८ टक्के पाणीसाठी शिल्लक

चंद्रपूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे राज्यातील काही भागात आता जलाशयांमधील पाण्याचेही मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. राज्यातील सर्वांत उष्ण जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मिळून आता फक्त सरासरी २८ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश […]Read More

महानगर

उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 13 पैकी 11 श्री सदस्यांच्या मृतदेहाची ओळख

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नवी मुंबई खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 13 पैकी 11 श्री सदस्यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे.यामध्ये 8 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे. एका मृतदेहाची अद्याप ही ओळख पटलेली नाही.The bodies of 11 out of 13 members who died due to heat stroke were identified ज्येष्ठ निरुपणकार, […]Read More

मनोरंजन

ही आहे फेमिना मिस इंडीया वर्ल्ड २०२३

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानच्या नंदिनी गुप्ता हिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 चा किताब जिंकला आहे.तर दिल्लीच्या श्रेया पुंजा ही फर्स्ट रनर अप ठरली असून मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग ही दुसरी रनर अप ठरली आहे. मुंबईत झालेल्या एका शानदार समारंभात नंदिनी गुप्ताला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 चा मुकुट बहाल करण्यात […]Read More