mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

डिजिटल व्यवहारात महाराष्ट्रातील दोन शहरे आघाडीवर

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुलभता आणि विश्वासार्हता यांमुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या लोकांचे प्रमाण आता वाढले आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन महानगरांनी देशातील सर्वाधिक पाच महानगरांच्या डिजिटल ट्रान्झाक्शन्स झालेल्या शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी ग्राहकांनी केलेल्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये उपाहारगृहे, किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने, मेडिकल, दागिन्यांची दुकाने, सुपरमार्केट, घरगुती उपकरणांचे […]Read More

पर्यावरण

हवामानातील बदल साखरेच्या मुळावर

पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र हे देशातील एक प्रमुख साखर उत्पादक राज्य आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम कालच आटोपला. या हंगामात हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे उसाची पुरेशी वाढ न झाल्यामुळे साखर उत्पादन घटले आहे. १५ ऑक्टोबर ते १८ एप्रिल दरम्यानच्या यावर्षीच्या साखर गाळप हंगामात १०६ सहकारी आणि १०४ खासगी अशा २१० […]Read More

महानगर

मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे उद्घाटन

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ बैठक निर्णय (संक्षिप्त स्वरूपात)

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  • राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचा-यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू (सामान्य प्रशासन ) शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार.वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा (ऊर्जा विभाग) • पुनर्जीवित किंवा पुनरर्चित […]Read More

मराठवाडा

विष बाधेतून शेकडो मेढ्यांची मृत्यूशी झुंज सुरू…

छत्रपती संभाजीनगर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील अंधारी शिवारातील गट नंबर ५९७  येथे साहेबराव शिंदे,चिंधा तोरवे, वाल्मीक तोरवे,साहेबराव तोरवे, राहणार कासारी ता. नांदगाव जिल्हा नाशिक येथील या मेंढपाळणी खराते वस्ती  येथे जवळपास ५०० ते  ७०० मेंढया घेऊन चरण्यासाठी आल्या आहेत,त्या ठिकाणी अचानक पणे मेंढ्या ओरडू लागल्या आणि एक -एक खाली पडून मृत्यूचे […]Read More

विदर्भ

पेसा साठी आदिवासींचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन, 

चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे गेल्या 24 तासांपासून आदिवासी आंदोलक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. काल आदिवासी समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी व पोंभूर्णा तालुका कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांनी या तालुका स्थळाचा मुख्य मार्ग 24 तासांपासून रोखून धरल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी दखल देत आपल्या मागण्या […]Read More

पर्यावरण

आडाळीच्या प्रकाश कदमांना ‘पर्यावरण भूषण’ पुरस्कार

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोकण विभागीय पर्यावरण संवर्धन 2023 परिषदेचे आयोजन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानव विकास संस्थेने (NEFDO) केले होते. मुंबईतील नालासोपारा येथे हा कार्यक्रम झाला आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. NEFDO च्या प्रतिनिधींनी संस्थेच्या कार्याबद्दल सांगितले. या बैठकीत पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील […]Read More

करिअर

बांदा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने काढली नोकरीची अधिसूचना

उत्तर प्रदेश, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बांदा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने नोकरीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, BUAT मध्ये प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी भरती करण्यात आली आहे. उमेदवार बांदा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट buat.edu.in ला भेट देऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 […]Read More

महिला

राणी लक्ष्मीबाई: योद्धा राणी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राणी लक्ष्मीबाई, ज्यांना झाशीची राणी म्हणूनही ओळखले जाते, ही एक प्रतिष्ठित योद्धा राणी आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रतिकाराचे प्रतीक होती. तिचा जन्म 1828 मध्ये महाराष्ट्रातील एका लहानशा गावात झाला ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध १८५७ च्या भारतीय बंडखोरीदरम्यान राणी लक्ष्मीबाई त्यांच्या शूर प्रयत्नांसाठी एक महान व्यक्तिमत्व बनल्या. तिने निर्भयपणे आपल्या सैन्याचे युद्धात […]Read More

Lifestyle

हिरवा लसूण घालून केलेला चीला ही एक परफेक्ट रेसिपी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्हाला सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचे जेवण चवीनुसार बनवायचे असेल तर हिरवा लसूण घालून केलेला चीला ही एक परफेक्ट रेसिपी असू शकते. भारतीय पाककृतीमध्ये चिला हा एक पारंपारिक खाद्यपदार्थ आहे. हे अनेक प्रकारे तयार केले जाऊ शकते आणि या डिशचे वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही तयार आणि खाऊ शकते. हिरवा […]Read More