न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, सिमेन्स कंपनीच्या अध्यक्षांसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
न्यूयॉर्क शहरात हेलिकॉप्टर कोसळून ते थेट हडसन नदीत पडले. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या हेलिकॉप्टरमध्ये सिमेन्स कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ अगस्टीन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुलं होती. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटो-व्हिडिओमध्ये पाण्यात बुडालेले हेलिकॉप्टर आणि बचावकार्यासाठी वापरत असलेल्या अनेक […]Read More