mmcnews mmcnews

महानगर

गिरणी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलनाचा इशारा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईसह राज्यातील एनटीसीच्या 6 गिरण्या गेल्या 3 वर्षांपासून बंद असून, या गिरण्यांतील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 25 हजार कुटुंबियांच्या उपासमारीला अंत उरलेला नाही. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने प्रथमच कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसह रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या शुक्रवार ता.17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना आता वीज सौरऊर्जा ग्रीड मधून

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी आठ हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे ग्रीड तयार करण्यात येत असून त्यातील पहिल्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली, विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या नियम २९३ अन्वयेच्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या चर्चेला ते उत्तर देत होते. सध्याची […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात आढळले H3N2 चे २२ रुग्ण

पुणे,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हळूहळू देशभर हातपाय पसरू लागलेल्या H3N2 व्हायरस ने आता पुणेकरांना धडकी भरवली आहे, पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण आढळले आहे. तर देशभरात आतापर्यंत २ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू […]Read More

ट्रेण्डिंग

ठाकरे कुटुंबियाना उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय पेचामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या ठाकरे कुटुंबाला आज मुंबई उच्च न्यायालयाने संपत्तीबाबतच्या एका याचिकेत मोठा दिलासा दिला.गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका केली. केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते.मात्र, […]Read More

Breaking News

शेतकरी प्रोत्साहन योजनेतील पैसे आता ऑफलाईन सुद्धा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दोन लाखांपर्यंत कर्ज भरणाऱ्या शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजारांची रक्कम ३१ मार्च पर्यंत देण्यात येईल, ऑनलाईन पैसे शक्य नसेल तर लाभार्थ्याला प्रत्यक्ष बँकेत बोलावून खात्री करून पैसे द्या अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार, पणन विभाग मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी […]Read More

Breaking News

राज्यातील प्रकल्पांना अर्थसहाय करण्याबाबत जायकासमवेत चर्चा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होताहेत, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी यासाठी अर्थसहाय करावे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. वर्षा येथे आज सकाळी जायकाचे प्रेसिडेंट डॉ तनाका अखिको, चीफ रिप्रेझेंटेटिव्ह साईतो मित्सुनोरी,आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली […]Read More

राजकीय

जुन्या पेन्शन योजना विषयावरून विधानपरिषदेत सभात्याग

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या १८लाख सरकारी , निमसरकारी कर्मचारी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ही मागणी करत विधानपरिषदेत आज विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला.Absenteeism in Legislative Council over old pension scheme issue या गदारोळामुळे प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी दोनदा तहकूब […]Read More

ऍग्रो

आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च

नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेने तापलेले डांबरी रस्ते… भेगालळेल्या टाचा अन त्यावर डांबराचे बसणारे चटके… डोक्याला उन लागू नये म्हणुन बांधलेले मुंडासे.. तर महिलांनी डोक्यावर घेतलेला पदर… पण मनाशी सातबाऱ्यावर वन जमिनी लागल्या पाहिजे यासाठी नाशिकहुन विधानभवनाला घेराव घालण्यासाठी तब्बल पंधरा हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने दिंडोरी नाका येथे कांदा, वागे, कोथंबिर रस्त्यावर […]Read More

Featured

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर

नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.Employees on strike for old pension नागपूरात देखील आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. नागपुरातील शासकीय वैद्यकीय […]Read More

पर्यटन

पावसाळ्याचे माहेरघर…वायनाड

वायनाड, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वायनाड म्हणजे अनेक गोष्टी. हिरवेगार नंदनवन, दक्षिणेतील मसाल्यांची बाग आणि पावसाळ्याचे माहेरघर. जर ते पुरेसे नसेल, तर या प्रदेशात हत्ती, वाघ, चित्ता, बायसन इत्यादींची वस्ती असलेली वन्यजीव अभयारण्ये आहेत. त्या सर्वांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्यासाठी मुथंगा वन्यजीव अभयारण्यात सफारी बुक करा. निसर्ग प्रेमींसाठी, वायनाडच्या निसर्ग ट्रेलचे अनुसरण करा आणि […]Read More