जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर

 जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर

नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.Employees on strike for old pension

नागपूरात देखील आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिचर्या वसतीगृहा समोर एकत्र येत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

नर्सेस आजपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे रुग्ण सेवेवर देखील परिणाम झालेला आहे.

ML/KA/PGB
14 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *