अकोला, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची बांधावर जाऊन पाहणी केली . Agriculture Minister Sattar inspected the agricultural damage यावेळी गारपीटीमुळे लिंबू कांदा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्र शासन पूर्णपणे सोबत […]Read More
कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवाजी विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष पूर्ववत होत असताना शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या प्रथम सत्रांच्या परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. दोन वर्षानंतर प्रथमच विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे गेले. परीक्षा विषयात विद्यापीठाच्या ढिसाळ कारभार आणि पेपरफुटीसारख्या गोष्टींमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर या काळात प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.यातच भर घालत विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं हजारो […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): THDC India Limited ने अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवार THDC India Limited thdc.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे ९० पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. THDC इंडिया लिमिटेड मध्ये भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 5 एप्रिलपासून सुरू झाली आहे. या नोकरीसाठी […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेकवेळा रोजच्या भाजीचा कंटाळा येतो, अशा प्रकारे तोंडाची चव बदलण्यासाठी भेंडीची करी बनवता येते. जर तुम्ही ही रेसिपी कधीच करून पाहिली नसेल तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही अगदी सहज भिंडी कढी तयार करू शकता. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी. भिंडी कढी बनवण्यासाठी साहित्यभिंडी – १/२ किलोदही – […]Read More
गंगटोक, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गंगटोक ही भारतातील सर्वात हरित राज्यांपैकी एक, सिक्कीमची राजधानी आहे. चित्तथरारक लँडस्केपसाठी ओळखले जाणारे, हे हिल सिटी हॉलिडेमेकर तसेच थ्रिल शोधणाऱ्यांच्या इच्छा-यादीत आहे. मठ, तलाव आणि दृश्यांच्या सुरेख मिश्रणामुळे हे जोडप्यांसाठी भारतात एप्रिलमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हवामान परिस्थिती: गंगटोकमध्ये एप्रिल महिन्यात 16.6°C ते 21.1°C तापमान असते.गंगटोकमध्ये […]Read More
वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीमसह जिल्ह्यातील मालेगांव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात काल सायंकाळी तसेच रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्यातील हिसई, कंझरा, चांभई, मोहगव्हान, येडशी, शेलुबाजार परिसरात मोठ्याप्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळे गहू,ज्वारी,उन्हाळी मूग,बीजवई कांदा, टोमॅटो सह भाजीपाला ,टरबूज, खरबूज, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हान […]Read More
चंद्रपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील व्याघ्र संवर्धनाचा परिणाम म्हणजे नुकतीच वाघांची जाहीर झालेली आकडेवारी. देशात वाघांची संख्या समाधानकारकरीत्या वाढली असताना चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात गेल्या वर्षभरात 50 हून अधिक ग्रामस्थांचे मृत्यू झाले आहेत.Number of tigers increased, now measures are needed to avoid human wildlife conflict… एखाद्या व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक वाघ ब्रह्मपुरी […]Read More
अकोला, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरातील टिन शेड वर पाऊस , वाऱ्यामुळे कडुलिंबाचे झाड कोसळल्यामुळे मंदिरात उपस्थित असलेली 30 ते 35 व्यक्ती टीन शेड खाली दबल्यामुळे गंभीर जखमी झाली होती तर या घटनेमध्ये सात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.7 devotees […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचे सावट पसरले आहे. एप्रिल दुसरा आठवडा उलटून गेल्याने गेल्या काही दिवसात तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात देशातील तापमान ३ ते ५ अंशाने वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उन्हाच्या झळा तीव्र होण्याबरोबरच […]Read More
अयोध्या, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्येला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले आणि प्रस्तावित मंदीर प्रकल्पाची पहाणी केली. शिवसेनेच्या गटाला ‘धनुष्य आणि बाण’ चिन्ह मिळाल्याचे चिन्ह प्रभू रामाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत, असे प्रतिपादन करत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी अयोध्येमध्ये हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने […]Read More