mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

मेघालयच्या अभ्यासक्रमात पहिलीपासून खासी आणि गारो भाषा

शिलाँग, दि. २२ : मेघालय सरकारने खासी आणि गारो भाषा इयत्ता 1 पर्यंतच्या मुलांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची घोषणा केली. या उपायाचा उद्देश मुलांची शिकण्याची प्रक्रिया सोपी करणे आणि त्यांना राज्याच्या स्थानिक संस्कृतीशी सुरुवातीच्या टप्प्यावर जोडणे हा आहे. अनेक शाळांनी त्यांचा अभ्यासक्रम आधीच निश्चित केला आहे. अशा परिस्थितीत, नवीन पाठ्यपुस्तके आगामी शैक्षणिक सत्रात म्हणजेच 2026-27 मध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

स्टारलिंककडून विनामूल्य राउटर अपग्रेड सुविधा

मुंबई, दि. २२ : इलॉन मस्कची स्टारलिंक कंपनी आपल्या युजर्सना राउटर अपग्रेडची सुविधा मोफत देत आहे. स्टारलिंक कंपनीची सॅटेलाईट सेवा वापरण्यासाठी, एक किट आवश्यक आहे, ज्यामध्ये राउटरचा देखील समावेश आहे. स्टारलिंकची ही भेट सॅटेलाइट सेवा वापरणाऱ्या नव्या युजर्ससाठी नाही, तर जुन्या किंवा विद्यमान युजर्ससाठी आहे. ही ऑफर अशा ग्राहकांसाठी आहे जे बऱ्याच काळापासून स्टारलिंकची सेवा […]Read More

शिक्षण

मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी

परभणी, दि. २२ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी येथे ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण सुरु होत आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ही संस्था, कुशल ड्रोन पायलट तयार करण्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणात वर्ग शिक्षण, सिम्युलेटरवर आधारित प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उड्डाण सत्रांचा समावेश आहे. लघु श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स […]Read More

करिअर

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये नोकरीची संधी

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून (Border Road Organisation) 466 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली अधिकृत वेबसाईट- bro.gov.in ड्राफ्ट्समनशैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआयएकूण जागा – 16वयोमयादा : 18 ते 27 वर्षे टर्नरशैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआयएकूण जागा – 10वयोमयादा : 18 ते 27 वर्षे ड्रायव्हर मेकॅनिस्ट ट्रान्सपोर्टशैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा […]Read More

पर्यावरण

BIS कडून नवा भूकंप जोखीम नकाशा जारी

नवी दिल्ली, दि. २२ : भारत सरकारच्या ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने जानेवारी 2025 पासून लागू झालेला नवा ‘सीस्मिक झोनेशन मॅप’ (IS 1893 Part 1:2025) जारी केला आहे. हा नकाशा देशातील भूकंप जोखमीचे वर्गीकरण करतो आणि नवीन इमारती, ब्रिज, हायवे व मोठ्या प्रकल्पांना भूकंपापासून सुरक्षित ठेवण्याचा उद्देश आहे. जुना नकाशा 2002 चा होता, जो […]Read More

शिक्षण

शाळेच्या नावांमधून ग्लोबल, इंटरनॅशनल काढण्याचे निर्देश

मुंबई, दि. २२ : ग्लोबल, इंटरनॅशनल, सीबीएसई अशा शब्दांचा वापर करून राज्य मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या शाळा पालकांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांची फसवणूक थांबविण्यासाठी शिक्षण संचालनालयाने शाळांच्या नावांमधून असे शब्द वगळण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्रक संचालनालयाने नुकतेच जारी केले आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळाही आपल्या नावापुढे ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’ […]Read More

राजकीय

माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

नवी दिल्ली, दि. २२ : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२२) मोठा दिलासा दिला आहे. सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या तुरूंगवासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांची आमदारकीही तूर्तास वाचली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही […]Read More

महानगर

“आरोग्यजागर”: आरोग्य शिबिर, अवयव दान व्याख्यान व CPR प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या वतीने “आरोग्यजागर” या विषयावर एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर, अवयव दान जनजागृती व्याख्यान, तसेच आपत्कालीन वैद्यकीय प्रथमोपचार (CPR) प्रशिक्षण सत्र यांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी डीपीयू. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांचे सहकार्य लाभले. […]Read More

ट्रेण्डिंग

न्यूयॉर्क येथे उभे राहणार छत्रपती शिवाजी महाराज व सरदार महाजी

पुणे प्रतिनिधी: न्यूयॉर्क येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व येथील सरकार शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने न्यूयॉर्क अमेरिका येथे छत्रपती शिवाजी महाराज व सरदार महादजी शिंदे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. शिंदे सरकार फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव शिंदे सरकार यांनी ही माहिती दिली. न्यूयॉर्कचे पोलीस अधिकारी व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणराव घुले व त्यांच्या पत्नी […]Read More

राजकीय

१४ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीच्या प्रकरणातून ५९ जणांची निर्दोश सुटका

अकोला, दि. १९ : शहरात चौदा वर्षांपूर्वी झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने आता एक अतिशय महत्त्वाचा निकाल दिला आहे. 2011 मध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अकोल्यात मोठी खळबळ माजली होती, मात्र आता पुराव्यांच्या अभावामुळे या प्रकरणातील सर्व 59 आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल 14 वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर आरोपींना मोठा दिलासा […]Read More