नागपूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात धमकीचे हे फोन आले आले असून 10 कोटी रुपये खंडणी मागण्यात आली आहे . आज सकाळी तीनदा लँड लाईन वर आले फोन आल्याचे सांगण्यात येत असून यापूर्वीही 14 जानेवारी […]Read More
मुंबई, दि. 10 (जाई वैशंपायन): चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. संपूर्ण भारतभर नव्या वर्षाची सुरुवात या दिवशी करण्याची प्रथा आहे. प्रभू रामचंद्रांनी लंकाविजयानंतर अयोध्येत प्रवेश केला तो दिवस आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला धार्मिक महत्त्वही आहे. या दिवशी अभ्यंगस्नान, पंचांगवाचन वगैरे करण्याची अनेक ठिकाणी पद्धत […]Read More
जयपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हवा महल, जलमहाल जंतर-मंतर, आमेर किल्ला, इ. जयपूर शहरात किती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत याची यादी करण्यासाठी एक श्वास पुरेसा नाही. गुलाबी शहर रंगीत, समृद्ध इतिहास आणि स्थापत्यशास्त्राच्या चमत्कारांनी परिपूर्ण आहे. जेव्हा तुम्ही राजवाडे-वारसा हॉटेल्समध्ये राहता तेव्हा राजेशाही जीवन जगा. पण तुम्ही तिथे असताना, स्वादिष्ट दाल बाटी चुरमा आणि खीर […]Read More
छत्तीसगड, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्तीसगड स्टेट पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (CSPDCL) ने विविध ट्रेडमधील 156 शिकाऊ पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे. रिक्त जागा तपशील पदवीधर शिकाऊ (अभियांत्रिकी)-48डिप्लोमा अप्रेंटिस – 63ग्रॅज्युएट अप्रेंटिस (नॉन इंजिनीअरिंग)-45शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकीच्या संबंधित ट्रेडमध्ये पदवी/डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): औद्योगिक वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्या आहे. कधी ध्वनी तर कधी वायू प्रदूषण वाढत आहे. नदी नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडले जात असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर अंबड येथील जितमाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सीड बॉल, झाडांना राखी बांधणे, पर्यावरण थीमवर […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उन्हाळ्यात घरी पार्टी आयोजित केली असेल तर त्यातही काकडीचा रायता तयार करून सर्व्ह करता येतो. जर तुम्ही काकडीचा रायता कधीच बनवला नसेल तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने अगदी सहज तयार करता येईल. काकडीचा रायता बनवण्यासाठी साहित्यकाकडी – १जाड दही – 1 कपहिरवी मिरची – २जिरे पावडर – १/२ टीस्पूनहिरवी […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महाराष्ट्र शाहीर’ या केदार शिंदे यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते हा टिझर लाँच करण्यात आला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टिझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ साठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप अविस्मरणीय होणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता येणार आहेत. अजून एक अप्रतिम गोष्ट म्हणजे मराठीतली आपली सदाबहार आवडती जोडी ‘सचिन […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण मुंबईतील हजी अली चौकातील डबेवाला कामगार पुतळा आहे. हा पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, विद्युत रोषणाई आणि उंच चौथऱ्यावर पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे.Dabevala give the statue a new look मुंबईत सध्या सुशोभिकरणाचे पेव फुटले आहे. बहुतेक ठिकाणी फुटपाथ नवीन केली […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जाॅगिंग ट्रॅक, ओपन जीम, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा भायखळा प्रभाग क्रमांक २११ मध्ये तब्बल ७०० चौरस मीटरचे उद्यान साकारण्यात येत आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८४ लाख ३० हजार ३४९ रुपये खर्चणार आहे. Byculla residents will get a new park विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये आरक्षित भूखंडाचा विकास करण्यात येत […]Read More