Month: March 2026

महानगर

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरीवाल्यांना न्याय द्या

मुंबई, दि २६ अधिकृत व अनधिकृत असे फेरीवाले कोण ? याबाबत न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाहून पालिका पोलिस प्रशासन व सरकारचे प्रतिनिधी तसेच रेल्वे हद्दीतील किंवा इतर कोणाच्याही हद्दीतील फेरीवाले यांच्याबाबत योग्य तो तोडगा काढत फेरीवाल्यांना न्याय द्यावा. अशी मागणी आझाद होकर्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघ […]Read More

महानगर

परळ गाव येथील बंद रस्त्यामुळे रहिवाशी हैराण, टॅक्सीने होतोय प्रचंड

मुंबई, दि २६परळ गाव येथील ग.द आंबेकर मार्गावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या समोर भोईवाडीच्या दिशेकडे जाणारा रस्ता दुरुस्तीचे नावावर बंद ठेवला आहे. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना प्रचंड मनस्ताप होत असून परळ गाव ते केम रुग्णालय येथून फिरून पुन्हा भोईवाडा नाका येथे दुसऱ्या मार्गाने जावे लागत असल्याने अवाच्या सव्वा टॅक्सीवर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे येथील […]Read More

सांस्कृतिक

६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि

मुंबई दि. २६: ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी केली. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार , सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती […]Read More

मनोरंजन

Facebook- Instagram वापरासाठी KYC होणार अनिवार्य

मुंबई, दि. 22 : येत्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी केवायसी (KYC) अनिवार्य होऊ शकते. महिला आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी ही शिफारस करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून दूर ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर संसदीय समितीने गृह मंत्रालय आणि आयटी मंत्रालयाला ही महत्त्वाची शिफारस केली आहे. याबरोबरच डेटिंग आणि गेमिंग […]Read More

मनोरंजन

हॅरी पॉटर वेब सिरीजचा टीझर रिलीज

लंडन : वॉर्नर ब्रदर्सच्या आठ ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर हॅरी पॉटर पुन्हा एकदा चाहत्यांसमोर येत आहे, मात्र यावेळी एका नवीन वेब सीरिजच्या रूपात. एचबीओने लंडनमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात या सीरिजचा पहिला अधिकृत टीझर प्रदर्शित केला आहे. ही वेब सीरिज जे.के. रोलिंग यांच्या पहिल्या पुस्तक ‘हॅरी पॉटर अँड द फिलॉसफर्स स्टोन’ वर आधारित असेल. निर्मात्यांनी जाहीर केले आहे […]Read More

शिक्षण

या राज्यात संध्याकाळी ७ नंतर मुलांसाठी इंटरनेट बंद

बंगळुरु, दि. २६ : कर्नाटक सरकारने ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. या धोरणानुसार मनोरंजनासाठी अभ्यास वगळता स्क्रीन टाइम फक्त एक तास मर्यादित ठेवण्यात येणार आहे. या धोरणानुसार सायंकाळी ७ वाजल्यानंतर इंटरनेट पूर्णपणे बंद करण्याचे नियम आहेत. झोपण्यापूर्वी एक तास आधी स्क्रीनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मोबाइलवर ‘Child Plan’ […]Read More

बिझनेस

हॉटेलने बिलामध्ये ‘LPG चार्जेस’ आकारल्यास होणार कठोर कारवाई

मुंबई, दि. 26 : युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे विविध उद्योगांबरोबर हॉटेल व्यवसायही अडचणीत आला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांवर बिलामध्ये ‘एलपीजी चार्जेस’ किंवा ‘इंधन खर्च वसुली’ कर लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना खिशाला कात्री लागत आहे. यावर उपाय म्हणून आता असे अधिकचे चार्जेस आकारण्यावर सरकारने नियंत्रण आणले आहे. बिलामध्ये […]Read More

महानगर

मुंबईतील म्युझिकल मार्ग होणार शांत

मुंबई, दि.26 : मोठा गाजावाजा करून मुंबई कोस्टल रोडवर मोठा खर्च करून अत्याधुनिक परदेशी तंत्र वापरून ‘जय हो’ या गाण्याचा ट्रॅक सुरू करण्यात आला. ताशी 70 किमी वेगाने या रस्त्यावरून वाहन नेल्यास ‘जय हो’ ची धून ऐकू येते मात्र या सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. ब्रीच कँडीच्या रहिवाशांकडून या मेलडी रोडला विरोध […]Read More

ट्रेण्डिंग

आयकरासाठी Form 16 विसरा, सरकार आणणार नवीन फॉर्म

नवी दिल्ली, दि. २६ : नवीन आयकर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होत आहे. यानुसार आता फॉर्म १६ च्या जागी फॉर्म १३० येणार आहे. या फॉर्ममध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराबद्दल, कर कपातीबद्दल आणि कर जमा करण्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा नवीन फॉर्म आयकर कायदा २०२५ अंतर्गत येईल. मात्र, त्याचे कार्य फॉर्म १६ प्रमाणेच राहील. तुमच्या […]Read More

पर्यावरण

Bio-CNG प्लॅन्ट्ससाठी गुजरात सरकारने मंजूर केले ६० कोटी

गांधीनगर, दि. २६ : गुजरात सरकारने राज्यातील दुग्ध सहकारी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेचे उत्पादन वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सुमारे १० नवीन बायो-सीएनजी (Bio-CNG) प्लॅन्ट्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्था स्वावलंबी करणे आणि दुग्ध क्षेत्राला स्वच्छ ऊर्जेचे केंद्र […]Read More