ठाणे : टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India – 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ येत्या ३१ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते […]Read More
मुंबई प्रतिनिधीविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. […]Read More
मुंबई, दि ३०बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छता सुनिश्चित करणे आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला मुंबईकर नागरिक आणि विविध आस्थापनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत यात १,०९६ हून अधिक आस्थापनांनी सहभाग नोंदवला आहे. तर, स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी यात मोठ्या संख्येने […]Read More
मुंबई, दि ३०मंत्री मंगलप्रभात लोढा है घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दिनेश पुंडे यांनी सरदार वल्लभाई पटेल या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबत पत्र दिले.समाजमाध्यमांवर मंगलप्रभात लोढा ह्यांनी जैन समुदायाला बेकायदेशीर गैस सिलेंडर दिल्याचे पत्र फिरत आहे. तसेच […]Read More
मुंबई, दि ३०: शहरातील वाहतूक कोंडी, रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्यांमुळे त्रस्त मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी ‘डिजिटल सूचना फलक’ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी पालिका सभागृहात याबाबत ठरावाची सूचना मांडली असून यावर सभागृह काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत सध्या विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने […]Read More
मुंबई, दि ३०बेडर, बेरड, रामोशी समाज नोकरदार परिषद नुकतीच दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे संपन्न झाली. या परिषदेला समाज बांधवांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याकार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश नाईक व मान्यवरांच्या हस्ते शिव भक्त महान संत बेडर कन्नपा, शिवनेत्र बहिर्जी नाईक, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, प्रेरणास्थान स्वर्गीय कै. श्री. भीमराव गस्ती यांच्या […]Read More
महाड, दि ३०: रविवारी क्रिकेट कट्टा आयोजित महिलांच्या टेनिस बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट ग्रुप विजयी ठरला तर पंचायत समिती ग्रुपला उपविजेते पदावर समाधान लाभले मर्यादित षटकांच्या या स्पर्धा खेळविण्यात आल्यारविवारी शहरांतील भिलारे मैदान येथे क्रिकेट कट्टा आयोजित अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधैत एकुण नऊ महिला संघानी आपला सहभाग नोंदविला होता उन्हाच्या तडाक्यात चौकार […]Read More
महाड, दि ३०भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत मानवमुक्तीचा निशस्त्र लढा उभारला. या सत्याग्रहातून समाजातील विषमतेला सुरुंग लावून समतेचा पाया रचला गेला. या ऐतिहासिक घटनेला २० मार्च २०२६ रोजी ९९ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे देशभरातून भीम अनुयायी मोठ्या संख्येने महाड येथे दाखल झाले होते. […]Read More
भिवंडी, दि ३०महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत […]Read More
मोखाडा, दि ३०अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांना जिल्हा परिषद पालघर च्या वतीने मोखाडा तालुक्यातुन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे व शिक्षणाधिकारी सोनाली मातेर,जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी याच्या हस्ते गोवर्धन इको व्हिलेज गालतरे वाडा येथे […]Read More