जळगाव जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखाना आणि जळगाव जिल्हा सहकारी बँक प्रकरणात कामगारांच्या थकीत देणीचे प्राधान्य बँकेच्या कर्जवसुलीनंतर तिसऱ्या स्थानी जळगाव दि २५ : जळगाव जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखान्याची लढाई दोन दशकांहून अधिक काळ चालली. 2000 साली प्रचंड तोट्यामुळे हा कारखाना बंद पडला, आणि हजारो कामगारांचे भवितव्य अंधारात गेले. बँकेने आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी 2006 […]Read More
जालना दि २५ : मोसंबीला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने जालन्यातील एका शेतकऱ्याने 25 वर्ष जोपासलेल्या मोसंबी बागेवर जेसीबी फिरवला आहे. बदनापूर तालुक्यातील घोटण येथील शेतकऱ्याने अडीच एकरांवरील मोसंबी बाग जेसीबीने नष्ट केली आहे. बाजारात मोसंबीला समाधानकारक दर मिळत नसल्याने जालन्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. घोटण येथील शेतकरी बळीराम पांडुरंग जगताप यांनी 25 वर्षांपूर्वी सुमारे […]Read More
मुंबई, दि. २४ : गोरेगावच्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबटयाचा वावर पाहायला मिळत आहे, हा बिबट्या कॅमेरात सुद्धा कैद झाला आहे. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे येथील रहिवाशी लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचे मुंबईतील संभाव्य हल्ले रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू […]Read More
कोल्हापूर, दि. २४ : कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी आपल्या मुलासोबत दुबईतील आंतरराष्ट्रीय T100 Triathlon World Tour स्पर्धेत सहभाग घेतला होता. विष्णू ताम्हाणे यांनी वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचा 19 वर्षांचा मुलगा गौरांग सोबत ही स्पर्धा अवघ्या 5 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केली आहे. विष्णू ताम्हाणे आणि मुलगा गौरांग या पिता पुत्रांनी T100 […]Read More
नवी दिल्ली,दि. २४ : भारत सरकार लवकरच विमान तिकिटांमध्ये एक विशेष ‘प्रवास विमा’ घेऊन येत आहे. आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत ही सुविधा सुरू केली जाऊ शकते. यामुळे शेवटच्या क्षणी विमान रद्द झाल्यास, तिकिटाच्या रकमेच्या 80% पर्यंत परतफेड मिळू शकते. सध्या, जर तुम्ही विमान उड्डाणाच्या फक्त तीन तास आधी तिकीट रद्द केले तर ते […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ : न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी न्यायमूर्ती भुषण आर. गवई यांची जागा घेतली असून त्यांचा कार्यकाळ जवळपास १५ […]Read More
मुंबई, दि २४श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या हुतात्म्यदिनाच्या पावन निमित्ताने ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांना प्रभात फेरीमध्ये सहभागी होण्याचा आणि भांडुप येथील गुरुद्वारामध्ये आयोजित दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला, “मला गुरूंचे पावन आशीर्वाद प्राप्त झाले” असे यावेळी खासदार संजय पाटील म्हणाले. ML/ML/MSRead More
वॉशिग्टन डीसी, दि. २४ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं नुकसान झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. ट्रम्प यांची नेटवर्थ 1.1 अब्ज डॉलर्सनं घसरण झाली आहे. याचं प्रमुख कारण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झालेली घसरण होय. प्रामुख्यानं बिटकॉईन क्रॅश झाल्यानं ट्रम्प यांना फटका बसला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत […]Read More
सिडनी, दि. २४ : भारताचा २४ वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने काल ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद काबिज केले. लक्ष्यचे हे २०२५ या वर्षातील पहिलेच जेतेपद ठरले. ५०० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सातव्या मानांकित लक्ष्यने भारताच्याच आयुष शेट्टीवर २३-२१, २१-११ अशी सरळ दोन गेममध्ये मात केली होती. मग शनिवारी उपांत्य […]Read More
मुंबई, दि २४अखिल भारतीय मराठा महासंघची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच जिवाजीराव शिंदे संग्रहालय, मराठा मंदिर, मुंबई सेंट्रल येथे मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेसाठी महाराष्ट्रभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान प्रदेशस्तरीय तसेच राज्य कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी संभाजी दहातोंडे पाटील यांची निवड जाहीर […]Read More