गडचिरोली. दि २६ “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. केंद्र व राज्यात भाजपा सत्तेत असल्याने नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात आली तर अनेक मोठी कामे वेगाने पूर्ण होतील. विकासाचा मार्ग गतीमान होईल.”पुढे ते म्हणाले—“लक्ष्मी ही कमळावर बसते… त्यामुळे नगरपरिषदेत कमळ फुलवा. सर्वांगीण विकास हवा असेल तर प्रणोती सागर निंबोरकर यांना नगराध्यक्षा म्हणून, आणि सर्व […]Read More
मुंबई, दि २६: विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांच्या हस्ते “९ व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५”चे शानदार उद्घाटन नुकतेच नेस्को एक्झिबिशन सेंटर, हॉल क्रमांक ४, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे झाले. “सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन” (SGMA) तर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री नार्वेकर यांनी सोलापूरला जागतिक […]Read More
वसई दि २६ : पालघर जिल्ह्यातल्या वसई पश्चिमेकडील दिवाणमान स्मशानभूमी जवळील वसई-विरार महानगरपालिकेच्या पाणी टाकीवर मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अचानक पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरिन सिलेंडर मधून गॅस गळती होऊन मोठा अपघात घडला. या घटनेत बाधा होऊन एका 59 वर्षीय देव पारडीवाला नागरिकाचा हॉस्पिटल मध्ये नेताना मृत्यू झाला आहे. तर या रासायनिक वायुचा गंभीर […]Read More
नागपूर, दि २६ : भारताचे संविधान हे जगातील सर्वात उत्कृष्ट आणि प्रगत संविधान असून त्याच्या आधारेच देशाचा कारभार चालतो. संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून त्यांचे अभिनंदन करावे लागेल. काही जण लाल कोऱ्या पुस्तकाच्या आधारे संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी त्यातून बोध घ्यावा, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]Read More
मुंबई, दि. २६ : शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाची 1800 221 251 या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा […]Read More
महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आरक्षणाचा पेच आणि निवडणुकीनंतरच्या शक्यता! विक्रांत पाटील कोविड महामारी आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणावरील न्यायालयीन खटल्यांमुळे रखडलेली लोकशाहीची प्रक्रिया महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी उत्साह आणि अपेक्षांच्या या वातावरणात एका मोठ्या कायदेशीर अनिश्चिततेचे […]Read More
दिल्ली, दि २६दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री श्री .अश्विनी वैष्णवजी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी उपस्थित राहून रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी विविध मागण्या केल्या. ð¹घाटकोपर परिसरातील वाढती गर्दी पाहता विद्याविहारहून कसारा–कर्जत दिशेला दर १५ मिनिटांनी उपनगरीय ट्रेन सोडाव्यात.ð¹मुंबई ते अयोध्या जाणाऱ्या ट्रेन्समध्ये वाढाव्यातð¹ईशान्य […]Read More
चंद्रपूर दि २६ :— चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळे सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून नागझिरा प्रकल्पातील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही मृत्यू झालेला नाही. चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी […]Read More
मुंबई, दि २५: मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुरस्काराचे यंदाचे ६२ वे वर्ष आहे. माध्यमसमूह, संपादक, स्वत: पत्रकार अथवा सहकारी पत्रकारही योग्य उमेदवाराचे नाव या पुरस्कारासाठी सुचवू शकतात. २०२५ या वर्षात उल्लेखनीय काम केलेल्या तसेच पुरस्कारास पात्र ठरणार्या […]Read More
सिम्पलेक्स माथाडी सोसायटी पुनर्विकासात गंभीर अनियमिततापारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची
नवी मुंबई, दि २५घणसोली सेक्टर 7 येथील सिम्पलेक्स सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता, लपवाछपवी आणि कायदेशीर नियमांचा भंग होत असल्याचा गंभीर आरोप सिम्पलेक्स माथाडी वसाहत बचाव समितीने केला आहे. बचाव समितीकडून सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना दिलेल्या लिखित निवेदनात रहिवाशांना विश्वासात न घेता, निविदा प्रक्रिया घाईगडबडीत राबवली जात आहे, अशी माहिती बचाव समितीचे […]Read More