Month: November 2025

राजकीय

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ३३ वा वर्धापन दीन

येवला,दि.१ :- महाराष्ट्रासह देशभरातील दीन दलीत, मागासवर्ग बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करण्यात आली. गेली ३३ वर्ष महाराष्ट्रासह देशभरातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी संघटना अविरत काम करत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे […]Read More