पुणे, दि 30- वनतोड, हवामान बदल आणि जैवविविधतेच्या ऱ्हासासारख्या गंभीर समस्यांवर भाष्य करणारा ‘सीडबॉल’ या मराठी चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रीकरण नुकतेच कोकणात कुंभारखाणी बुद्रुक गावी पार पडले. साज एंटरटेनमेंट निर्मित आणि क्रीपक्यू प्रेझेंट्स यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट साकारला जात आहे. गावाच्या देवराईला वाचवण्यासाठी लहान मुलांनी केलेला संघर्ष या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. झाडे लावा, झाडे वाचवा […]Read More
पट्टाया (थायलंड) / पुणे, दि 30: थायलंडची राजधानी पट्टाया येथे झालेल्या आशियाई इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या (एडीटी) ‘स्कुल ऑफ लाँ’चे प्राध्यापक आदित्य रविंद्र केदारी यांनी पदकांची हॅटट्रिक पूर्ण करत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. प्रा.केदारींनी २ किमी मास्टर मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण, २ किमी पुरुष मास्टर्स एकेरी स्कल […]Read More
मुंबई, दि 30नखरेसराटी येथील नव्या नवरी ने इंदापूरवाशींना नखरे दावण्यास सुरुवात केली आहे. सराटीच्या टोल चालकांची मुजोरी इतकी वाढली आहे की चक्क वाहनधारक चालकांना मारण्यास त्यांनी गावगुंड ठेवले आहेत.सराटी गावच्या हद्दीत नव्यानेच उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावर वाहन चालकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून टोल नाक्यावर कर्मचारी की गावगुंड असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित केला जात […]Read More
मुंबई, दि 30मिठी नदी गाळउपसा प्रकरणी किमान 1000 कोटी रुपयांच्यावर घोटाळा झालेला असताना सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून होणारी चौकशी ही मोठे मासे अडकलेल्या मुख्य घोटाळयाकडे दुर्लक्ष करून केवळ 3 ते 7 कोटी रुपयांच्या पारंपारिक निविदा राबविणाऱ्या छोट्या ठेकेदारांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देणारी आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून मुख्य तक्रारींपासून […]Read More
लातूर, दि 30नुकत्याच झालेल्या पावसामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट आवारात नाल्या तुंबल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.नाल्यांमधील कचरा आणि घाण पाणी बाहेर आल्यामुळे भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांना पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.या समस्येबाबत भाजी मार्केटमधील व्यापारी श्रीकांत ठोंबरे,काशिनाथ झांबरे,अस्लम बागवान,इरफान बागवान आणि सय्यद नूर […]Read More
मुंबई प्रतिनिधीजपानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने (SMBC) अलीकडेच भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या YES बँकेत सुमारे ₹१३,००० कोटींची गुंतवणूक करून २०% हिस्सा विकत घेतला आहे. पुढील टप्प्यात ₹३०,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून ५१% हिस्सेदारीसह YES बँकेवर संपूर्ण ताबा मिळवण्याची त्यांची योजना आहे. हा व्यवहार भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा असून या संपूर्ण व्यवहाराची […]Read More
मुंबई, दि. ३० —केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने या तुलनेत […]Read More
मुंबई दि ३०– गोवा राज्याच्या मूळ लोकसंस्कृतीचे संगीत व लोककलेच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी गोवा राज्य स्थापना दिवस (३० मे) तसेच तेलंगणा राज्य स्थापना दिवस (२ जून) संयुक्तरित्या साजरा करण्यात […]Read More
नवी दिल्ली दि ३०:– जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका व मिडवाइफ सुजाता अशोक बागूल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या भव्य समारंभात राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा आज गौरव करण्यात आला. […]Read More
कोल्हापूर, दि. ३० : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी […]Read More