मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या महिन्याच्या सुरुवातीला SECI ने रिलायन्स पॉवर आणि तिच्या उपकंपन्यांना लिलावात भाग घेण्यास तीन वर्षांसाठी बंदी घातली होती. एका निविदा प्रक्रियेत सहभागी होताना बनावट बँक गॅरंटी सादर केल्याच्या आरोपांमुळं सेकीनं ही कारवाई केली होती. मात्र या प्रकरणात अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स पॉवर लिमिटेडला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७५ व्या संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ७५ रुपयांचे विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात मुर्मू यांनी नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सभागृहाला संबोधित करताना मुर्मू यांनी ७५ वर्षांपूर्वी ज्यावेळी […]Read More
मुंबई, दि २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अल्पावधीतच देशातील मोठमोठ्या उद्योगांमध्ये जम बसवणाऱ्या अदानी समूहाला आता सर्व बाजूंनी समस्यांनी ग्रासले आहे. गेल्या वर्षी हिंडेनबर्ग अहवालातून थोडक्यात वाचलेल्या अदानींवर दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून लाचखोरीचा आरोप ठेवून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. भारतीय बाजार नियामक सेबीकडूनही अदानी ग्रुपच्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता […]Read More
मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भूयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायूविजन (व्हेंटिलेशन) प्रणाली नव्या तंत्रज्ञानासह अंमलात येत आहे. भूयारी मार्गातील हवा खेळती राहण्यासोबतच तापमान कमी होण्यासाठी नव्या वायूविजन प्रणालीमुळे मदत होणार आहे. परिणामी, भूयारी मार्गाच्या ठिकाणी गर्दी असताना होणारी अस्वस्थतता कमी होण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच भूयारी मार्गातील गरम हवा […]Read More
मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरुवार रात्री १० वाजेपासून शुक्रवार रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत दादर परळ प्रभादेवी येथील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात […]Read More
मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): केंद्रात रामदास आठवले यांना एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी आक्रमक भूमिका रिपाइंच्या कार्यकर्त्यानी घेतली आहे. रामदास आठवले यांनी मोदींना कायम साथ दिली असून, आतापर्यंत एकच राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, महाराष्ट्रातही त्यांनी अशी मागणी लावून धरली आहे. मंत्री पदासाठी अनेक […]Read More
मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): निवडणूक आयोगाने ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रणाली वर घेतलेली विधानसभा २०२४ ची निवडणूक रद्द करून महाराष्ट्रात पुन्हा बॅलेट पेपरवर विधानसभा निवडणुका कराव्यात अशी थेट मागणी ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.या पत्रकार परिषदेला ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाचे निमंत्रक रवि भिलाणे,धनंजय शिंदे,ज्योती […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. Maharashtra Governor reads out Preamble on ‘Constitution Day’Read More
नवी दिल्ली, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.यावेळी त्यांच्यासोबत नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार उपस्थित होते. ML/ML/SL 26 Nov. 2024Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या शहिदांना विनम्र अभिवादन केले. यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटूंबियांना भेटून त्यांनाही आधार […]Read More