Month: November 2024

ट्रेण्डिंग

दिवाळी संपताच राज्यात प्रचाराचे फटाके : मोदी, गांधींच्या सभा

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या चार दिवसात थंडावलेला राजकीय पक्षांचा जाहीर प्रचार येत्या आठवड्यात पुन्हा सुरू होणार असून वरिष्ठ नेत्यांच्या ॲटम् बॉम्ब , सुतळी बॉम्ब , डांबरी फटाक्यांनी पुन्हा एकदा प्रचाराचा धडाका पार पडणार आहे. भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार 9 नोव्हेंबर रोजी अकोला दौऱ्यावर येणार असून डॉ.पंजाबराव […]Read More

देश विदेश

संवत 2081 चा यशस्वी शुभारंभ: परंतु पुढील आठवड्यातील दोन जागतिक

मुंबई, दि. २ (जितेश सावंत) : अत्यंत अस्थिर अश्या आठवड्याचा शेवट गोड झाला. शुक्रवारी 01 नोव्हेंबर रोजी दिवाळी मधील विशेष अश्या मुहूर्त ट्रेडिंग मध्ये सेन्सेक्स, निफ्टीची कामगिरी चमकदार राहिली. आणि संवत 2081 आणि नोव्हेंबर सिरीज सकारात्मकतेने सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये PSU, ऑटो स्टॉक आणि मिड, स्मॉल कॅप्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.त्याचबरोबर बाजारातील अस्थिरता देखील वाढली. […]Read More

सांस्कृतिक

साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक दिवाळी पाडवा स्नेहमीलन आणि नातेसंबंध मधुर

-राधिका अघोर दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा पाडवा- अमावस्येच्या लक्ष्मीपूजनानंतर, अश्विन महिना संपून कार्तिक महिना सुरु होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलीप्रतिपदेलाच दिवाळी पाडवा म्हणतात. हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी अर्धा मानला जातो. बळीराजाविषयी पुराणात एक रंजक कथा आहे. हा अत्यंत पराक्रमी राजा होऊन गेला, आपल्या पराक्रमाने त्याने पृथ्वीसह स्वर्गातील इंद्राचे राज्यही बळकावले होते. हा […]Read More