संवत 2081 चा यशस्वी शुभारंभ: परंतु पुढील आठवड्यातील दोन जागतिक घटनांवर ठरेल बाजाराचे भवितव्य

 संवत 2081 चा यशस्वी शुभारंभ: परंतु पुढील आठवड्यातील दोन जागतिक घटनांवर ठरेल बाजाराचे भवितव्य

मुंबई, दि. २ (जितेश सावंत) : अत्यंत अस्थिर अश्या आठवड्याचा शेवट गोड झाला. शुक्रवारी 01 नोव्हेंबर रोजी दिवाळी मधील विशेष अश्या मुहूर्त ट्रेडिंग मध्ये सेन्सेक्स, निफ्टीची कामगिरी चमकदार राहिली. आणि संवत 2081 आणि नोव्हेंबर सिरीज सकारात्मकतेने सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये PSU, ऑटो स्टॉक आणि मिड, स्मॉल कॅप्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.त्याचबरोबर बाजारातील अस्थिरता देखील वाढली. बाजारातील अस्थिरतेचे मोजमाप करणारा इंडिया VIX 2.27 टक्क्यांनी वाढून 15.9 वर पोहोचला, जो 13 ऑगस्टनंतरचा उच्चांक आहे.

पुढील आठवड्यातील दोन प्रमुख जागतिक घटनांवर बाजाराचे भवितव्य संवत 2081 ची सुरुवात जरी चांगली झाली तरीही गुंतवणूकदार जो पर्यंत निफ्टी 24500 चा स्तर पार करत नाही तोपर्यंत सावध भूमिका घेताना दिसतील.

गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा महत्वपूर्ण राहील पुढील आठवड्यातील यूएस निवडणुका आणि फेडरल रिझर्व्हचा होणारा व्याजदर निर्णय. यावर बाजाराचे भवितव्य ठरणार आहे. बाजाराला अपेक्षित असे वातावरण जर निर्माण झाले तर निफ्टी पुढील दिवाळी/संवत्सरापर्यंत 29000- 30000 चा स्तर गाठण्याची शक्यता अधिक आहे.

बाजारासाठी 24300 ते 24000 हा निफ्टीचा स्तर महत्वपूर्ण राहील.
The market ended an eventful week on a positive note as Sensex and Nifty performed strongly in Muhurat Trading, marking a bright start to Samvat 2081. However, key global events, including the U.S. elections and the Federal Reserve’s interest rate decision next week, are expected to influence the market’s direction. Investors are advised to stay cautious until the Nifty crosses the 24,500 level. If favourable conditions persist, Nifty has the potential to reach 29,000-30,000 by next year’s Diwali.

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday:

Nifty closed at 24304.3

KeySupportLevels:-

24280,24240,,24193, 24180.8,24,141, 24,123, 24,056, 23,992, 23,960, 23,893, 23,805, 23,723, 23,645 and 23629 Breaking these could lead Nifty to further lower levels.

Resistance Levels:

24331, 24367, 24,388, 24414, 24433,24,449, 24502.2, 24,530.9, 24,543, 24,587, 24,619, 24,631, 24,686, 24,717.7, 24,736, 24,754, and 24,789. These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.

Author Information:

लेखक:
शेअरबाजार आणि सायबरकायदा तज्ञआहेत

ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *