जम्मू- काश्मिरी, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू काश्मिरमध्ये काँग्रेस (Congress) आणि नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडी सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणूकीतील (Jammu-Kashmir Vidhansabha Election 2024) 90 जागांपैकी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने 49 जागा पटकावत बहुमत मिळवल आहे.. तर भाजपाला 29 जागांवर समाधान मानावं लागलंय. इतरांना 9 जागा मिळाल्यात. विजयानंतर नॅशनल कॉन्फरन्स […]Read More
मुंबई, दि. ८( एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भरमसाठ योजनांची घोषणा करणारे महाराष्ट्र राज्य सरकार ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेला बक्षिसाची रक्कम द्यायला विसरले आहे. देशाची मान उंचावणारे पदक जिंकून दोन महिने उलटले तरी अजून स्वप्नीलला बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही. याबाबत त्याच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली.कोल्हापुरात पत्रकार परिषदेत […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये 2236 शिकाऊ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार 5 ऑक्टोबर 2024 ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ONGC ongcindia.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अधिकृत अधिसूचना […]Read More
चंदीगड, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपाने बाजी मारली आहे. तर, काँग्रेसचा फार कमी फरकाने पराभव झाला आहे. तसंच, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही २०१९ च्या तुलनेत काँग्रेसच्याही जागा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभेच्या 89 जागांपैकी भाजपने 48, […]Read More
चिपळूण, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरीकरणाकडे वेगवान वाटचाल करणाऱ्या चिपळूण शहरात संघर्ष क्रीडा मंडळाच्यावतीने रविवार २९ डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु होणार असून कराड रस्त्याने बहादुरशेख पर्यंत जाईल तेथून मुंबई गोवा महामार्गाच्या डाव्या मार्गीकेतून परशुराम स्टॉप पर्यत जाईल.त्याच मार्गावरून […]Read More
कोल्हापूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हरोली (जि.कोल्हापूर) येथे अवघ्या सहा महिन्यात कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे हरोली व […]Read More
अयोध्या, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीरामाचे आणि महाराष्ट्राचे पौराणिक नाते असून श्रीरामाला गोदातीर पाहिल्यावर शरयू नदी तटाची आठवण झाली. त्यातूनच #Maharashtra आणि #UttarPradesh यांच्यात धार्मिक आणि सांस्कृतिक नाळ जुळली. #RamJanmabhoomi तीर्थक्षेत्र हे समस्त भारतीयांसाठी धार्मिक आणि भावनिक असून महाराष्ट्रातील शेकडो #Swayamsevak आणि #Karsevak यांनी त्यासाठी प्रखर संघर्ष केला. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न […]Read More
हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे.येथे काँग्रेसचाच विजय होईल, असा अंदाज कालपर्यंत व्यक्त केला जात होता. एग्झिट पोल्सनीही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्टपणे बहुमत पडेल,असे सांगितले होते. मात्र आता मतमोजणीत प्राथमिक फेऱ्यात मोटा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ९० विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपाने आघाडी घेतली असून ४९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. बहुमताचा […]Read More
जम्मू-काश्मिरमधील आठ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सने गुरेज, हजरतबल आणि झाडीबलमध्ये विजय मिळवला आहे. तर भाजपाने चेनानी, उधमपूर पूर्व, बिल्लावर, बासोहली, जम्मू पश्चिम या पाच मतदारसंघात विजय मिळवला आहे. बसोल्ही मतदारसंघातून भाजपचे दर्शन कुमार विजयी झाले आहेत. ते यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवणारे भाजपचे पहिले आमदार ठरले आहेत.Read More
धाराशिव, दि. ८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :शारदीय नवरात्र महोत्सवात आज ८ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्रीतुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीजींचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.श्री तुळजाभवानी देवीजींची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री. देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. दररोज […]Read More