जितेश सावंत सध्याच्या काळात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून, घोटाळेबाज नवनवीन फसवणूक तंत्रांचा वापर करत आहेत. यातीलच एक धोकादायक प्रकार म्हणजे ‘डिजिटल अटक’. हा एक प्रकारचा ऑनलाइन फसवणूक प्रकार आहे ज्यामध्ये पीडितांना फोन, ईमेल, किंवा मेसेजद्वारे संपर्क साधला जातो. त्यामध्ये त्यांना ओळख चोरी किंवा मनी लॉन्डरिंगसारख्या अवैध कामात गुंतल्याचा आरोप करून गोंधळात टाकले जाते. […]Read More
जालना दि ३१– मुस्लिम, मराठा आणि बौध्द यांचे एकीकरण करत असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज केली. हे तिन्ही समाज एकत्र येऊन निवडणुका लढवण्यावर आजच्या बैठकीत सहमती झाल्याचेही त्यांनी सांगितले.मुस्लीम धर्मगुरु आणि वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी आणि राजरत्न आंबेडकर यांनी आज आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेतली. या बैठकीला […]Read More
पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आजवर निवडणुका लढला आहे, ज्या जागा मिळाल्या त्याही जनतेनं दिल्या आहेत, त्यामुळे यावेळीही २ भागात विभागलेल्या पक्षाबाबत जनताच न्याय करेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बारामतीत पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस […]Read More
मुंबई, दि ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जनता महायुतीसोबत असून राज्यात सरकार महायुतीचेच येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे, ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीत जिथे एकमेकांच्या उमेदवारासमोर तिकिट नसताना उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षांतर्गत बंडखोरही आपली उमेदवारी मागे […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वे सध्या कात टाकून अत्याधुनिक रूप धारण करत आहे. जागतिक दर्जाच्या सेवासुविधा प्रवाशांना देण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र एवढ्या प्रचंड डोलारा सांभाळतानाही सुविधांमध्ये काही तृटी राहून जातात. यासाठी प्रवाशांना नुकसान भरपाई देखील दिली जात आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सोयीसाठी काही नियम असतात. ट्रेनमध्ये बेसिक […]Read More
न्यूयॉर्क, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या आपल्या राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे उमेदवार लक्ष वेधण्यासाठी काय काय कुरापती करतात हे आपण पाहत आहात. अशाच प्रकारे सध्या अमेरिकेत प्रचारांची रणधुमाळी माजली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोलाल्ड ट्रप्म नेहमी प्रमाणेच काहीतरी चमत्कारिक करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकत्यात झालेल्या प्रचार रॅलीमध्ये ते सफाई कामगाराचा […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्नदान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. मात्र अन्न वाटप करताना स्वीकारणाऱ्या व्यक्तीला कोणतीही अट घालणे हे खरोखरच घृणास्पद आहे. त्यातही ही घटना जर आजाराने पिडित रुग्णांच्या नातेवाईकांबाबत घडली असेल तर फारच गंभीर मानली पाहिजे. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात देशभरातून अल्प उत्पन्न गटातले कर्करोग ग्रस्त रुग्ण आणि त्यांचे […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : LICसारख्या नावाजलेल्या सरकारी कंपनीकडून कोट्यवधींचा GST थकवला जाणे, ही सर्वसामान्य माणसासाठी निश्चितच धक्कादायक बाब आहे. सामान्य माणसाला GST साठी वारंवार तगादा लावणाऱ्या आणि कर थकल्यास तत्काळ कारवाई करणाऱ्या GST विभागाला LIC सारख्या मोठ्या कंपनीची कोट्यवधींची कर चुकवेगिरी फारच उशिरा लक्षात आल्याचे दिसत आहे. तब्बल ६ वर्षांनी भारतीय आयुर्विमा […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1 कप Grocery Store 1 कप Grocery Store 1/2 कप Dairy 1/2 कप Dairy 2 1/2 कप Grocery Store एका पॅनमध्ये १/२ कप तूप गरम करत ठेवा. तुपामध्ये एक कप रवा घालावा. गॅसच्या मध्यम आचेवर रवा दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घ्या. रव्याचा रंग बदलल्यानंतर त्यात १/२ कप […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही हिरवाईची आणि सायबेरिया, युरोप आणि मध्य आशियामधून स्थलांतरित झालेल्या विदेशी पक्ष्यांच्या ट्विटरची तळमळ? सुलतानपूर नॅशनल पार्क हे गुडगावमधील सर्वोत्तम रोड ट्रिप आहे जे तुम्ही यासाठी घेऊ शकता. सुमारे 250 पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान असलेले हे उद्यान पर्यटकांना विविध प्रकारचे मैना, किंगफिशर, बदके, बगळे, गरुड, लाकूडपेकर, कोकिळे आणि अधिक […]Read More