मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील तरुणांना रोजगार पुरेशा संधी उपलब्ध नाहीत, त्यामुळे गावखेड्यांतील होतकरू, सुशिक्षित तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अहमदनगरमधून असच एक बोगस सैन्य भरतीचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. मिलिटरी इंटेलिजन्स (MI) पुणे आणि नगरच्या भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनने मोठी करवाई केली आहे. याप्रकरणी आर्मी […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्न व औषध प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या काळात दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आज मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांविराेधात कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या दुधाचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मद्य धोरणातील गैरव्यवहारा प्रकरणी गेल्या १७७ दिवसांपासून अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल यांना आज जामीन मंजूर झाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे ते आत्ता काही वेळापूर्वीच तुरुंगाबाहेर आले आहेत. “माझे मनोबल शंभर पटीने वाढले आहे. माझी ताकद शंभरपटीने वाढली आहे. त्यांच्या तुरुंगाच्या मोठमोठ्या भिंती आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेजस या लढाऊ विमानांच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या भारत सरकारच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या (ADA) महासंचालक पदी जितेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे लढाऊ विमान विभागाच्या कार्यक्रम संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच सोपविण्यात आला आहे. लढाऊ विमानांची निर्मिती करण्यामध्ये जाधव यांनी आजवर महत्त्वाचे योगदान दिलेले […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या शंभर वर्षांपासून अधिक काळ मुंबईतील गर्दी, पाऊस यांची तमा न बाळगता जेवणाचे डब्बे वेळेवप पोहोचवणाऱ्या मुंबईतील डब्बेवाल्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. राज्य सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून डबेवाल्यांना घर बांधून देण्याची घोषणा केली आहे. डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजालाही सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत मुंबईचे […]Read More
अंदमान-निकोबार बेटांवर असलेल्या पोर्ट ब्लेअर या बेटाचं नावही सरकारनं बदललं आहे. यासाठी नवं भारतीय नाव सुचवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत ट्विटद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. अमित शाह यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात ४७१४ घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जातेय. पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील ३१,००० घरगुती सौरऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत. यापैकी चार हजार ७१४ ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात. त्याशिवाय राज्यात आणखी ८७५ अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने […]Read More
मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका माजी आमदाराने जीवे मारण्याची उघड धमकी दिली असतानाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह गप्प बसले आहेत. काँग्रेस पक्ष अशा धमक्यांना घाबरत नाही पण सत्तेच्या मस्तीत जर भाजपाचे नेते अशा धमक्या देत असतील तर त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. […]Read More
राज्यातील १९ हजार शिक्षण सेवकांना आता पुन्हा एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला निर्देश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षांनी आपसूकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून शिक्षण सेवकांना या निर्णयाचा मोठा झटका बसणार आहे.Read More
एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या खासगी कंपनीतर्फे अवकाशात गेलेल्या अंतराळवीरांनी गुरुवारी (12 सप्टेंबर) दुपारी सव्वातीनच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) यशस्वीपणे ‘स्पेसवॉक’ केला. हा जगातील पहिला ‘खासगी स्पेसवॉक’ आहे. ‘स्पेसएक्स’च्या पोलारिस डॉन मोहिमेद्वारे 4 अंतराळवीरांनी 10 सप्टेंबरला उड्डाण केले होते.Read More