Month: August 2024

देश विदेश

गाझामध्ये नमाज पठण करणाऱ्यांवर इस्रायलचा हल्ला, १०० मृत्यू

गाझा,दि.१०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : गाझा पट्टीत इस्त्रायली हल्ल्यांनी हाहाकार माजवला आहे.वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या संघर्षामध्ये आजवर हजारो निष्पापांचा बळी घेतला आहे. पॅलेस्टाईनची वृत्त संस्था WAFA च्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार आज पूर्व गाझापट्टीत विस्थापित लोक रहात असलेल्या एका शाळेला निशाणा बनवून केलेल्या इस्त्रायलच्या हल्लात १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत तर अनेक जण जखमी […]Read More

पर्यावरण

मनमोहक दृष्यानी वेढलेले, निलबन

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिरवाईने वेढलेल्या लेकसाइड स्पॉटची कल्पना करा आणि मनमोहक दृश्ये. ते कोलकात्यात एक परिपूर्ण रोमँटिक ठिकाण बनवणार नाही का? त्यामुळेच कोलकातामधील जोडप्यांसाठी काही रोमँटिक क्षण एकत्र घालवण्यासाठी नलबन हे पसंतीचे ठिकाण मानले जाते. सुंदर परिसर पाहताना तुम्ही तुमच्या खास व्यक्तीच्या सहवासात येथे बोट राईडचा आनंदही घेऊ शकता. दिवसभराच्या पिकनिकसाठीही हे […]Read More

सांस्कृतिक

नागपंचमीला झाले दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन….

अमरावती दि १०– अमरावती जिल्ह्य़ातील भातकुली तालुक्यातील धामोरी गावात दीड दिवसाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागपंचमीला दीड दिवसाच्या गणपतीला बसविण्याची परंपरा धामोरी गावात सुरू आहे.. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे आगमन होण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र धामोरी गावात नागपंचमीनंतर लगेच बाप्पाचा आगमन होतं.बाप्पाच्या आगमनासाठी धामोरी गावातील सर्व जाती धर्मीय […]Read More

आरोग्य

तुमच्या झोपण्याच्या ‘या’ पद्धती आताच सुधारा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :झोपेच्या कमतरतेमुळे केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. यामुळे स्त्रिया निद्रानाश आणि नैराश्यासारख्या समस्यांना बळी पडू लागतात. महिलांना आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झोपेची पद्धत सुधारणे खूप महत्वाचे आहे. काही टिप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमची झोपेची पद्धत सुधारू शकता. या मार्गांनी तुमची झोपेची पद्धत […]Read More

Lifestyle

झणझणीत मिसळ

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मटकी एका भांड्यात घालून, धूवून, थोडं मीठ + हळद + थोडं पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्या + ५ मिनिटं कमी आचेवर अशी तयार करून घ्यावी.कटाकरता दोन भांडी लागतील. मसाला भाजायला लोखंडी कढई आणि कट करायला जरा जाड बुडाचं पातेलं. तर लोखंडी कढई दणकून तापू द्यावी, तोवर कांदा उभा […]Read More

Lifestyle

साधी डाळ खाऊन कंटाळला? हे ट्राय करा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वरण बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य साहित्य :– २ वाटी तुरीची डाळ.धुवून स्वच्छ ५ ते ६ पाकळ्या लसुण १ चमचा जीरे १ चमचा मोहरी ४ हिरवी मिरची हिंग ६ कडिपत्ता ची पाने हळद कोथिंबीर तेल मीठ वरण रेसिपीज कृती तुरीची डाळ बनवताना प्रथम डाळ निवडून घ्यावेत. मग स्वच्छ धुवून […]Read More

महानगर

फांगूळगव्हाण ग्रामस्थांच्या पुलाचा प्रश्न सुटला..!

ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुरबाड फांगूळगव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरीक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात येथून ये-जा करताना जीवाला धोका असतो. याबाबत प्रसारमाध्यमातून जोरदार बातम्या आल्यावर आता जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी ६० ला़ख रुपयांच्या निधीची मान्यता देण्यात आली आहे. मुरबाड- फांगूळगव्हाण येथील तीन आदिवासी वाड्यावरील विद्यार्थी, नागरिकांसाठी […]Read More

राजकीय

ज्ञान संपादनासाठी वाचनाची सवय अंगीकारावी

मुंबई, दि. १०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक कामात अचूकता येण्यासाठी जर्मनीमध्ये एकाग्रतेने काम करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांनी जर्मन नागरिकांच्या या कार्यसंस्कृतीचे अनुकरण करावे. त्याचबरोबर ज्ञान संपादनासाठी अधिकाधिक वाचनाची सवय अंगीकारावी, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग राज्याला कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत महाराष्ट्र राज्य आणि बाडेन वुटेमबर्ग मध्ये सामंजस्य करार करण्यात आला […]Read More

Lifestyle

शेपूचे थालीपीठ

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:२५ मिनिटेलागणारे जिन्नस:१)१ शेपू जुडी जराशी हिरवीगार पण पाने खूप जाड नसली पाहिजेत. गर्द हिरवीगार जूण(?) असते. (जूण हा आजीचा शब्द होता. त्याचा अर्थ एवढाच की जुनी.) स्वच्छ धूवून बारीक खूरडून ठेवायची,२) थालीपिठ भाजणी,३)कांदा अतिशय बारीक कापलेला,४)कोथींबीर बारीक चिरलेली,५)किंचीत आमचूर पॉवडर,६)अगदी चिमटीभर ओवा भरडलेला(हवाच असेल तर),७)बारीक […]Read More

बिझनेस

या कंपनीच्या मार्केट कॅपने प्रथमच ओलांडला 1 लाख कोटींचा टप्पा

मुंबई,‌दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवन ऊर्जा क्षेत्रातील विख्यात कंपनी सुझलॉन एनर्जीने आज विक्रमी कामगिरी केली आहे. कंपनीच्या बाजार भांडवलाने प्रथमच 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. व्यवहारादरम्यान सुझलॉनचे शेअर्स त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 3 टक्क्यांहून अधिक वाढले. भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध केवळ 98 कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त […]Read More