Month: August 2024

करिअर

UPSC ने केली पुरातत्वशास्त्रज्ञ पदासाठी भरती जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने उप अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ पदासाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: 35-45 वर्षांच्या दरम्यान. पगार: रु 56, 100-1,77,500 प्रति महिना. याप्रमाणे अर्ज करा: PGB/ML/PGB20 Aug 2024Read More

Lifestyle

उपवासाचा शिरा खास

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४० मिनिटे लागणारे जिन्नस:  १ वाटी निवडलेली वरई/भगर१ वाटी साखरतूपकेळीचारोळ्या ,काजू ,बदामवेलची पूडमीठदूध(३००मि.) क्रमवार पाककृती:  कृती :१. वरई/ भगर धुऊन चाळणीत पाणी निथळायला ठेवा२. दूध गरम करायला ठेवा३. कढईत ३ चमचे तूप घ्या ,तूप गरम होत आलेकी त्यामध्ये वरई/ भगर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या. […]Read More

महानगर

अनुसूचित जातींसाठी क्रिमीलेयरचा निर्णय घातक

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाल्मिकी, मादीगा, मजबी, रामगढिया, रामदासीया, मातंग आणि इतर अनुसूचित जातींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य प्रकारे वाचावा. आरक्षणाच्या उप वर्गीकरणाचा फक्त हा मुद्दा नसून, या मुळे मिळणाऱ्या क्रिमीलेयरची तरतूद घातक असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, […]Read More

महानगर

राज्यपालांनी केली डॉ. आंबेडकर स्मारकाची पाहणी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सह मंगळवारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर राष्ट्रवादी नेते होते. त्यांनी समानतेसाठी आपले जीवन वेचले. डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल […]Read More

महानगर

बदलापूर प्रकरणी एस आय टी चौकशी, पालकांचे उग्र आंदोलन, रेल्वे

बदलापूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध आज संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी साडे सहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला. आरोपीला कठोर शिक्षा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आली. यानंतर आंदोलकांनी रेल्वेगाड्या […]Read More

महिला

बदलापुरमधील नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, नागरिक आक्रमक, बदलापूरात रेल रोको

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी मंगळवारी (20 ऑगस्ट) बदलापूर बंदची हाक दिली आहे. आंदोलक आक्रमक […]Read More

ट्रेण्डिंग

सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज रक्षाबंधनाचा सण आहे. या निमित्ताने याच्याशी संबंधित विविध ऐतिहासिक कथा, कहाण्या सांगितल्या जातात. भावाबहिणीतील प्रेमाचा अतुट बंध दृढ करणाऱ्या या सणाला देशातील प्रत्येक प्रांतानुरुप अनेक कथा निगडीत आहेत. मात्र या हिंदू सणाचा संबंध मुस्लीम बादशहाशी जोडल्याने राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सोशल मिडियावर […]Read More

आरोग्य

FSSAI तपासणीत मसाल्यांच्या 12 टक्के नमुन्यात आढळली भेसळ

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शतकानुशतके उत्तम दर्जाच्या मसाल्यांचे उत्पादन करणारा आपला देश गेल्या काही दिवसांपासून पाकीटबंद मसाल्यांमध्ये आढळलेल्या भेसळीमुळे गेल्या काही महिन्यांपासून जगभरात बदनाम होत आहे. एव्हरेस्ट आणि MDH या मसाल्यांमध्ये हानीकारक घटक आढळल्याचा आरोप करत काही देशांनी या मसाल्यांवर बंदी आणली होती. त्यांनंतर आता FSSAI ने केलेल्या तपासणीमध्ये देशात विकल्या जाणाऱ्या […]Read More

देश विदेश

न्यूयॉर्क शहरात इंडिया डे परेडचे आयोजन

न्यूयॉर्क, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात काल इंडिया डे परेडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अयोध्येच्या राम मंदिरासह 40 हून अधिक झलक दाखवण्यात आल्या होत्या. तिरंगा घेऊन परेडमध्ये भारतीय लोक ढोल वाजवताना आणि नाचताना दिसले. रस्त्यावर देशभक्तीपर आणि धार्मिक गीतेही वाजवली गेली. कार्निव्हलमध्ये लाकडापासून बनवलेल्या राम मंदिराच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून […]Read More

महानगर

मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या देखभाल खर्चात मोठी वाढ

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. बर्फाळ पाण्यात मनसोक्त पोहणारे पेंग्विन दाखवण्यासाठी सुट्टीच्या कालावधीत पर्यटक लहान मुलांना घेऊन मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. यामुळे राणीच्या बागेच्या उत्पन्नातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. असे असले तरीही सातत्याने योग्य तापमान राखत पेंग्विनची देखभाल करणे हे अत्यंत खर्चिक […]Read More