गुवाहाटी, दि. ८ (एमएमसी न्यूज नेते ) : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज आसामच्या कछार जिल्हयातील मणिपूर मधील हिंसाचारात होरपळलेल्या निर्वासितांच्या छावणीत राहात असलेल्यांची भेट घेऊन विचारपूस केली. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे सुमारे १ हजार ७०० लोक आसाममध्ये आश्रयाला आले आहेत.त्यांची आस्थेने विचारपूस करून मणिपूरचा मुद्दा संसदे उपस्थित […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई महानगर परिसरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासून रेल्वे ट्रॅक आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल झाले. मध्य रेल्वेवरील वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी […]Read More
सातारा, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी अडीच दिवसाच्या लोणंद येथील मुक्कामा नंतर दुपारी तरडगाव या ठिकाणी मुक्कामासाठी पालखी निघाली. दुपारी श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला नैवेद्य दाखवल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमामध्ये वारकरी दिंड्या चांदोबांचा लिंब या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. केंद्र सरकारच्या वतीने पालखी महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर आता वारकऱ्यांना जाण्यासाठी पालखी स्वतंत्र […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्मीने आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (AFMS) अंतर्गत 450 शॉर्ट सर्व्हिस कमिशन मेडिकल ऑफिसर (SSC-MO) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट amcsscentry.gov.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून एमबीबीएस किंवा पीजी पदवी. वय श्रेणी : एमबीबीएस पदवीधारकांचे कमाल […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:३० मिनिटेलागणारे जिन्नस:सुकट जवळा १ वाटीशेंगदाणे १ वाटीकांदेलाल तिखटहळदमीठकाजू -१०खोबरे काप -१०लसूण – ५-६तेल क्रमवार पाककृती:सुकट जवळा आणून नीट निवडून , धूउन घ्या. सुकट जवळा आणि शेंगदाणे तेलात वेगवेगळे तळून घ्या. कांदा लांब कापून कुरकुरीत तळून घ्या.तेलात खोबर्याचे काप, कापलेले लसूण, हळद, तिखट, मीठ (चवीप्रमाणे), काजू […]Read More
३१ जुलैपर्यंत पुण्यातल्या ‘या’ पर्यंटनस्थळांवर जमावबंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी आणि भुशी डॅम परिसरात गेल्या आठवड्यात दोन अपघाताच्या घटना घडल्या. त्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांवर ३१ जुलैपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, खेड, इंदापूर या ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. तर धबधब्याच्या १ किलोमीटर […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात रात्रभर पावसाची अखंड रिपरिप सुरूच आहे .अधून मधून जोरदार सरी पडत आहेत. तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कर्ली आणि वाघोटन नदया इशारा पातळीवर वाहत आहेत. सर्व नद्यांच्या किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक शाळा , महाविद्यालय ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था […]Read More
बुलडाणा, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठ आणि नऊ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यानुसार रात्रीपासूनच बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे,या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुलावरून पाणी जात असल्याने खामगाव बुलडाणा आणि खामगाव जालना हे दोन्हीही महामार्ग सकाळी बंद होते . खामगाव […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहचविणे, त्यासाठी प्रभावी प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी शिवसेनेच्या (बाळासाहेब ठाकरे) राज्य प्रवक्त्या प्रा.डॅा.ज्योती वाघमारे यांची मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात राज्य प्रचार तथा प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. प्रा.डॅा.ज्योती वाघमारे यांची दीड वर्षांपूर्वी शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. […]Read More