Month: June 2024

साहित्य

फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर

पॅरीस, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फ्रान्सच्या नॅशनल लायब्ररीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली आहे. पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे तसेच पुस्तके चाळत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे.फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर १७४० नंतर लिहिलेली असून मोडी लिपीतील हस्तलिखित स्वरूपात आहे. या […]Read More

कोकण

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणूकीत ललीत गांधींचा वरचष्मा

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर या महाराष्ट्रातील शिखर संस्थेची द्विवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये कोकण विभागातून उपाध्यक्ष म्हणून मसुरे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक श्रीकृष्ण परब यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे गव्हर्नींग कौंसिल मेंबर म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ येथील राजन सुरेश नाईक, बांदीवडे गावचे मिलींद प्रभू, […]Read More

पर्यटन

ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय, तिकोना

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1,107 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किल्ला आहे. तिकोना हे नाव टेकडीच्या त्रिकोणी आकारावरून आले आहे. याला वितनगड असेही म्हणतात, हा किल्ला कोकणातील पवन मावळ प्रदेशातील एक प्रमुख डोंगरी किल्ला आहे. त्यात मंत्रमुग्ध करणारी बौद्ध आणि सातवाहन लेणी आहेत. तुम्ही आधीच ध्यान करण्याचा विचार […]Read More

करिअर

BPSC ने 118 अभियंता पदांची भरती केली जाहीर

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने सहाय्यक अभियंता पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच १५ जूनपासून सुरू झाली आहे. उमेदवार bpsc.bih.nic.in या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: पदानुसार संबंधित विषयात बी.टेक पदवी. वय श्रेणी : निवड प्रक्रिया: लेखी परीक्षेच्या आधारे. पगार: […]Read More

Lifestyle

आंबूसघार्‍या

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ५ मिनिटे लागणारे जिन्नस:  २ वाट्या उरलेला शिळा भात(नरमसर असेल तर उत्तम),१ वाटी कणीक(हि जाडसर असेल तर उत्तम),१/२ वाटी रवाळ बेसन,१ चमचा घट्ट बर्‍यापैकी आंबट दही,४ चमचे पातळ ताक,११/२ चमचा बडीशेप,१ चमचा धणे, १/२ चमचा जीरे, १/४ चमचा ओवा. हे जरासे खमंग परतून भरड वाटावे […]Read More

कोकण

रत्नागिरी जिल्ह्यातली विमानतळासह पाच कामे प्राधान्याने

रत्नागिरी, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पाच कामे प्राधान्यानं पूर्ण करणार असल्याचं खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय. खासदार झाल्यांनतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी आज कुडाळ इथं पत्रकार परिषद घेतली. रत्नागिरीचा पाणी प्रश्न, विमानतळ, रोजगार, पूर परिस्थिती आणि पर्यटन हे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचं राणे यांनी सांगितलं.यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More

पर्यावरण

पहिल्याच मुसळधार पावसात शेती गेली खरडून

वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सायंकाळच्या सुमारास वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे शेलगांव येथील गजानन घुगे या शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसले आहे. ब्रम्हा पांदण रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे पावसाच्या पुराचे पाणी तुंबुन गजानन घुगे यांच्या शेतात शिरल्याने शेतातील माती खरडून गेली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर माती खरडून गेल्याने शेतकऱ्याची चिंता […]Read More

पर्यावरण

पर्यावरण रक्षणासाठी भारताची वाटचाल इलेक्ट्रॉनिक कारकडे

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या जगात वाहनांसाठी इंधन अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय ते चालणे अशक्य आहे. सध्या डिझेल आणि पेट्रोलला जास्त मागणी आहे. काही वाहने डिझेल आणि पेट्रोल व्यतिरिक्त सीएनजीवरही चालतात. मात्र, पर्यायी उपाय शोधण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बेंगळुरूसह भारत देखील इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. अलीकडील अहवालात असे दिसून […]Read More

महिला

सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. पोलिसांनी वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मसाज पार्लरचालक पूजा दत्तात्रय जगदाळे (वय ३५, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल […]Read More

राजकीय

मीरा-भाईंदर युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविकेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मीरा-भाईंदर मधून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका यांचा मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आज मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तारा घरत आणि युवासेनेच्या जिल्हाधिकारी पवनतारा घरत यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे […]Read More