मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही गैरसोयींना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून महानगरपालिका प्रशासन अविरत कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व रस्ते वाहतूकयोग्य आणि सुरक्षित स्थितीत ठेवण्यासाठी बारकाईने नियोजन करण्यात आले आहे. रस्ते डागडुजी, खड्डे भरण्याची कामे प्रगतिपथावर असून एकूण २२७ बीटसाठी प्रत्येकी एक याप्रमाणेदुय्यम अभियंते नियुक्त […]Read More
ठाणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर येथील किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, यादरम्यान प्रवेशद्वाराच्या कमानीसाठी खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी छोटे तळघरसदृश बांधकाम आढळले आहे. हे भुयार असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाला कळवण्यात आले असून संबधित अधिकारी आल्यावर या रहस्याचा उलगडा होणार आहे. शासनाच्या संरक्षित स्मारक […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी ४ जून, २०२४ रोजी उबाठा गटाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांच्यावर शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रविंद्र […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर […]Read More
नागपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्यासाठी वणवण करताना अनेक माता भगिनीनी आणि लहान मुलामुलींनी जीव गमावला आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत […]Read More
मुंबई, दि.17(एम एमसी न्यूज नेटवर्क): लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व विविध आजारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.कर्करोग, थॕलेसेमिया, बोन मॕरो ट्रान्सप्लांट यासारख्या आजारग्रस्त विद्यार्थी आणि गरीब रूग्णांची मुले अशा २५० विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण शनिवारी करण्यात आले. समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास हातभार लावल्याने […]Read More
जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या शिष्टमंडळाने आज ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्य असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी हाके आणि वाघमारे यांच्या सोबत चर्चा केली. उद्या राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होणार आहे. त्याबैठकित आम्ही […]Read More
ठाणे , दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फेक नॅरेटीव्ह पसरवण्यात विरोधकांसोबत काही एनजीओ कार्यरत होत्या, त्यामुळे आतापर्यंत गडचिरोलीत असणारे अर्बन नक्षली आता या एनजीओमध्ये घुसले आहेत तेच सरकार विरोधी काम करीत आहेत. अशी पोलखोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर शिवसेनेचे १९ टक्के मतदान होते त्यापैकी १४.५ टक्के मतदान आमच्याकडे आहे तर साडेपाच टक्के […]Read More
औली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैसर्गिक सौंदर्यापेक्षाही, निसर्गरम्य औलीने अलिकडच्या वर्षांत एक विलक्षण स्की रिसॉर्ट म्हणून जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. त्यामुळे, जर तुमच्या मित्रांसोबत मजेशीर आणि साहसी सहलीला जाण्याची तुमची योजना असेल, तर औली हे डिसेंबरमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही येथे असताना केबल कार राइडचा आनंद घ्या तसेच गुरसो […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपूरमध्ये एका गंभीर हिट अँड रनच्या घटनेत मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना रात्री उशिरा घडली, जेव्हा फुटपाथवर झोपलेले लोक अचानक गाडीच्या धडकेत सापडले. प्रत्यक्षदर्शींच्या […]Read More