मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील कौटुंबिक मालकी असलेली आघाडीच्या कंपनी गोदरेजमध्ये आता विभाजन होणार आहे.127 वर्ष जुन्या गोदरेज कंपनीची आता कुटुंबियांमध्ये वाटणी होणार आहे.आहे. कुटुंबातील सदस्यांनी विभागणीवर स्वाक्षरी केली आहे. आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर यांना गोदरेज इंडस्ट्रीजचा अधिकार मिळाला आहे. त्यांतर्गत पाच कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. आदि गोदरेज यांचे […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारने एप्रिल 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून विक्रमी 2.10 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही महिन्यात जमा झालेला हा सर्वाधिक जीएसटी आहे. यापूर्वीचे सर्वोच्च संकलन 1.87 लाख कोटी रुपये होते, जे एप्रिल 2023 मध्ये झाले होते. एकूण GST संकलन वार्षिक आधारावर 12.4% […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिप्टोकरन्सी कंपनी बिनेंसचे संस्थापक चांगपेंग झाओ यांना फेडरल न्यायाधीशांनी चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या न्यायालयीन सुनावणीत झाओ यांना मनी लाँडरिंग विरोधी कार्यक्रम स्थापन करण्यात अयशस्वी होऊन बँक गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले, असे द न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले. तर सरकारी वकिलांनी तीन वर्षांच्या शिक्षेची […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य मराठी भाषा विकास संस्थेने ‘मराठीच्या बोली : एक भाषा वैज्ञानिक अभ्यास’ या नावाने एक प्रकल्प तयार केला. याद्वारे नोकरी, व्यवसाय अशा विविध कारणांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मराठी भाषिकांची बोली, त्या बोलींचेी वैशिष्ट्ये, तिच्या त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषांचा झालेला प्रभाव या बाबींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. परराज्यातील मराठी […]Read More
कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाव रे तो व्हिडिओ’ सांगत, उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून राज्यसभेवेळी कोणता ड्राफ्ट लिहून घेतला. त्यांची कशी अहवेलना झाली याबाबत मोठा गौप्यस्फोट आज शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत एकच खळबळ उडवून दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून राज्यसभेला उमेदवारी मागितली होती. त्यानंतर […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांनी आपल्या मोबाईल मध्ये सक्षम ECI ॲप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Adda247 या भारतातील सर्वात मोठ्या ई-लर्निंग पोर्टलने प्राध्यापक पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. कंपनी फाउंडेशन वर्टिकलमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक शोधत आहे. शिक्षकांनी इयत्ता 9 वी आणि 10 वी चा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे आणि विषयांचे सखोल ज्ञान असले पाहिजे. विषय: ही जागा गणित आणि इंग्रजी विद्याशाखेच्या पदावर […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक लोकसंख्येचे शहरीकरण होत असताना, शहरे पर्यावरणीय आव्हाने आणि संधी या दोन्हींमध्ये आघाडीवर आहेत. हवामानातील बदल कमी करणारी, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणारी आणि रहिवाशांच्या जीवनाचा दर्जा वाढवणारी लवचिक, राहण्यायोग्य शहरे निर्माण करण्यासाठी शाश्वत शहरी विकास आवश्यक आहे. येथे काही नाविन्यपूर्ण उपाय आणि उपक्रम आहेत जे शहरी भागात टिकून […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ईशान्य मुंबईचे शिवसेना (उबाठा) चे उमेदवार संजय दिना पाटील यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उबाठा) चे नेते आदित्य ठकरे, सचिन अहिर, आमदार सुनील राऊत, काँग्रेसचे चरंजीत सप्रा तसेच मित्रपक्षांचे इतर नेते हजर होते. माझी लढावू वृत्ती असून गेल्या २ टर्म पण मी लढलो आणि काही मतानच्या […]Read More