Month: May 2024

ट्रेण्डिंग

DGCA ची मोठी कारवाई, Go First च्या सर्व विमानांची नोंदणी

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विमान वाहतूक उद्योगाचे नियमन करणारी संस्था DGCAने दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात असलेल्या Go First या एअरलाइनने भाडेतत्त्वावर घेतलेल्या सर्व 54 विमानांची नोंदणी रद्द केली आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने विमान भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना गो फर्स्टमधून त्यांची विमाने मागे घेण्याची परवानगी दिली होती. एव्हिएशन रेग्युलेटरद्वारे नोंदणी रद्द करणे म्हणजे […]Read More

पर्यटन

‘वंदे मेट्रो’चा पहिला लूक आला समोर

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आता वंदे भारत मेट्रो ट्रेनही सुरु होणार आहे. लोकल गाड्यांच्या धर्तीवर वंदे मेट्रो धावणार आहेत. वंदे मेट्रोची पहिली झलक एका व्हिडिओतून समोर आली आहे. पंजाबमधील कपूरथला रेल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत मेट्रोचे कोच तयार होत आहे. यावर्षी जुलै महिन्यात वंदे मेट्रो ट्रेन रुळावर […]Read More

पर्यावरण

वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी टँकरनं पाणी

वाशीम, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यातील वन कर्मचारी आणि निसर्ग प्रेमींनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढु लागल्याने जंगल परिसरातील नदी, नाल्यासह नैसर्गिक जलस्त्रोतातील पाणी आटत चालले आहे. काही भागात वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्यानं वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा आता गावखेड्याकडे वळविला आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती […]Read More

महानगर

एफडीए’कडून त्या मसाल्याच्या पदार्थांची तपासणी होणार!

‘मुंबई, दि.2(एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय मसाल्याच्या प्रसिद्ध कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये कर्करोगासाठी पोषक असलेले एथिलीन ऑक्साईड हे घटक सापडल्याने हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. या धर्तीवर राज्यात विक्री होणाऱ्या या नामांकित कंपन्यांच्या मसाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे.अशी माहितीअन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.राज्याचे अन्न व […]Read More

महिला

१ मेनंतर जन्मलेल्या मुलांच्या शासकीय नावनोंदणीत होणार आईच्या नावाचा समावेश

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार 1 मे 2024 या दिवसापासून पुढे जन्मलेल्या बाळांच्या जन्म आणि इतर शासकीय नोंदणीत आईच्या नावाचा समावेश करायचा आहे. यापूर्वी जन्मलेल्यांना हा नियम लागू नाही. तसेच विवाहित महिलांना हा नियम लागू नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे.महिलांना मानाचे स्थान मिळावे […]Read More

गॅलरी

भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पालघर, २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) शिवसेना उबाठा च्या पालघर मतदारसंघातील उमेदवार भारती कामडी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्यासोबत युवा नेते आदित्य ठाकरे , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले आदी उपस्थित होते. ML/ML/SL2 May 2024Read More

ट्रेण्डिंग

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ उद्या प्रदर्शित

मुंबई दि.2 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ३ मे २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार […]Read More

राजकीय

..तेव्हा वंचित तुमच्या सोबत उभी होती!

लातूर, दि.2 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : औरंगजेबाचं स्टेटस पोरांनी ठेवलं त्यावेळी तुमच्या बाजूने काँग्रेस होती का ? देशमुख कुटुंब तुम्हाला वाचवायला आले होते का ? नाना पटोले आले होते का ? वंचित बहुजन आघाडीने औरंगजेबाच्या मजारवर चादर चढवली आणि आवाहन केले की, हिंमत असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, मुस्लिमांवर काय गुन्हे दाखल करता? […]Read More

गॅलरी

श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी दाखल

ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे कडे शिवसेना उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी ०१.००, ०१.०१, ०१.०२ व ०१.०३ वाजता असे एकूण ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ML/ML/SL 2 May 2024Read More

आरोग्य

COVISHIELD चे दुष्परिणाम तपासणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ॲस्ट्राझेनेकाच्या कोविड लसीच्या दुष्परिणामांची तपासणी करण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही लस अनेक देशांतील कोट्यवधी लोकांना कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावाने देण्यात आली.यूके फार्मास्युटिकल कंपनीच्या या लसीचा फॉर्म्युला वापरून सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोविशील्ड लस तयार केली होती. कायदेशीर वेबसाइट लाइव्ह लॉनुसार, याचिकेत […]Read More