मुंबई दि.4 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय प्रजासत्ताक दिनी आफ्रिका खंडातील सर्वाधिक उंचीचे किलीमांजारो (१९,३४१ फूट) पर्वत सर करुन, तेथे शिखरावर तिरंगा फडकावून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याची कामगिरी पालिकेच्या उद्यान विभागातील उद्यान विद्या सहायक तथा गिर्यारोहक सीमा माने यांनी पार पाडली होती. त्यांच्या या गिर्यारोहण कामगिरीची ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या संघटनेने […]Read More
छ. संभाजीनगर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेव गाडे (76) यांचे आज सकाळी 4.30 वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण […]Read More
मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांचे आरोग्य हे केवळ शारीरिक आरोग्याविषयी नाही – ते सर्वांगीण तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणारे मजबूत कनेक्शन आणि समर्थन नेटवर्क वाढवण्याबद्दल देखील आहे. बहीण-भावाची शक्ती, किंवा स्त्रियांमधील बंध, एकमेकांच्या आरोग्याच्या प्रवासाला आधार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. येथे काही प्रमुख मार्ग आहेत ज्याद्वारे मजबूत समर्थन नेटवर्क तयार केल्याने महिलांच्या आरोग्यास फायदा होऊ […]Read More
दुबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एप्रिलच्या मध्यात मुसळधार पावसाच्या अनुभव घेतलेल्या युएईला काल पुन्हा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे दुबई विमानतळावर अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करावी लागली. दोन आठवड्यांपूर्वी अशाच प्रकारे मुसळधार पावसामुळे काही दिवस दुबई विमानतळावरील विमान वाहतूक ठप्प झाली होती. विमानतळावर गुडघाभर पाणी साचल्याने विमानतळाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टिपिकल ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधुन बाहेर पडून अभिनेत्री स्पृहा जोशी आता एका वेबसिरिजच्या माध्यमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे. याबाबत स्पृहाने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. ‘रणनीती’ सीरिजचे कथानक बालाकोट एअरस्ट्राइकवर आधारित आहे. वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, लारा दत्त आणि जिमी […]Read More
बिजिंग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेनंतर आता चीननेही आपली चांद्र मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचे नाव Chang’e-6 मिशन असून त्यात पाकिस्तानचा IQub-Q हा उपग्रह बसवण्यात आला आहे. या उपग्रहामध्ये 2 कॅमेरे आहेत, जे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेतील. लाँग मार्च 5 रॉकेट वापरून हेनान बेटावरील वेनचांग स्पेस साइटवरून चंद्र मोहीम प्रक्षेपित […]Read More
नागपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रमुख संत्रा उत्पादक असलेल्या विदर्भातून दरवर्षी हजारो टन संत्र्यांची बांग्लादेशात निर्यात होते. मात्र यावर्षी बांग्लादेश सरकारच्या एका निर्णयामुळे संत्र्यांच्या निर्यातीला खिळ बसली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आधीच अडचणीत आलेले संत्रा उत्पादक यामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन होते. बांगलादेशमधून […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्ग प्रकरणात क्लिन चिट मिळाल्यानंतर उद्योग जगतात उत्तुंग भराऱ्या घेणाऱ्या अदानी समूहाला आता SEBI ने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अदानी समूहाच्या सहा कंपन्यांना संबंधित पक्ष व्यवहारांचे उल्लंघन आणि सूचिबद्धते संबंधी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात ‘सेबी’कडून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. […]Read More
छ संभाजीनगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांना गरज पडल्यास सर्वप्रथम मी पुढे येईल असं विधान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले त्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी सूचक वक्तव्य केले असून उद्धव ठाकरे मुस्लिम मत मिळवण्यासाठी कॉंग्रेसबरोबर गेले असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे […]Read More
हैदराबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणा पोलिसांनी आज रोहीत वेमुला मृत्यू प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत ही केस बंद केली आहे. रोहीत दलित नव्हता.त्यांची खरी जात उघड होईल या भीतीने त्याने आत्महत्या केली होती असा दावा तेलंगणा पोलिसांनी केला आहे. पोलिसांचा हा दावा हास्यास्पद असल्याची टिका रोहीतच्या भावाने केली आहे. रोहीत वेमुलाचे […]Read More