Month: May 2024

राजकीय

बीड मतदारसंघात १ हजार १७७ मतदान केंद्राचे वेब कास्टिंग

बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार असून यासाठी २ हजार ३५५ मतदान केंद्रे तयार आहेत. मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यापैकी ५० टक्के असे १ हजार १७७ मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण म्हणजेच वेब कास्टिंग होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात येणा-या विधानसभा मतदार संघात […]Read More

महिला

‘या’ महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण मानले जाते. यापूर्वी या संदर्भात केलेल्या अभ्यासात असं म्हटलं होतं की, पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असला तरी, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र आता नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात चंदीगडच्या कार्डिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी एक मोठा […]Read More

मनोरंजन

पुष्पा-२ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कमावले कोट्यवधी रुपये

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुष्पा-१ या चित्रपटाच्या यशाने बॉलिवूडला धडकी भरवली होती. अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाने थिएटरमध्ये दाखल होण्याआधीच तब्बल ५०० कोटींची कमाई केली आहे. OTT, थिएटर्स, सॅटेलाईट्स यांसाठी चित्रपटाचे हक्क विकून पुष्पाने ही बक्कळ कमाई केली आहे. हिंदी थिएटर […]Read More

शिक्षण

CBSC ने तयार केली देशभरातील ५२ बोलींची अंकलिपी

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य राखण्यात बोलींचे स्थान महत्त्वाचे असते. या बोलींचे जतन, संवर्धन आणि रोजच्या जीवनात वापर करण्यासाठी केंद्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून देशाच्या विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांवर आधारित अंकलिपी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) उपलब्ध करून दिली आहे. यात […]Read More

विदर्भ

भेंडवळच्या घटमांडणीतील भाकीत जाहीर , पीकपाणी सर्वसाधारण

बुलडाणा, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि गेल्या साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या भेंडवळ येथील घट मांडणीचे भाकीत आज पहाटे जाहीर करण्यात आले आहे..ज्यामध्ये पीक पाणी सर्वसाधारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे राजकीय भाकीत टाळण्यात आल आहे, मात्र देशाचा राजा अर्थात पंतप्रधान कायम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला […]Read More

देश विदेश

सरकारी तेल कंपन्यांना १२ हजार कोटींचा नफा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंधनासाठी लागणारे खनिज तेल सरकारी महसूलाचे एक मोठे माध्यम आहे. दररोज ठरणाऱ्या या खनिजतेल दरावर देशाचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी सरलेल्या आर्थिक वर्षातील मार्च तिमाहीतअखेर १२ हजार ९८६.९ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपन्यांनी २१,३२०.०२ कोटी […]Read More

मनोरंजन

X प्लॅटफॉर्मवर लवकरच पाहता येणार चित्रपट

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नावीन्यपूर्णतेसाठी जगप्रसिद्ध असलेले Space X चे सीईओ एलॉन मस्क नुकतीच एक एक मोठी घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) युझर्स चित्रपट, टीव्ही मालिका आणि पॉडकॉस्ट पोस्ट करु शकतील. मोनेटायझेशनच्या (Monetization) माध्यमातून पैसा कमावू शकतील. एलॉन मस्क आणि त्याची बहिण टोस्का मस्क या दोघांमधील सोशल मीडियातील संवादातून ही […]Read More

महानगर

९.७५ कोटींचे अमली पदार्थ पोटात लपवणाऱ्या परदेशी व्यक्तीला अटक

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐकावं ते नवलच, अशी घटना आज महानगरी मुंबईत समोर आली आहे. विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीवरून कारवाई झाल्याच्या विविध घटना नेहमीच घडत असतात. सामानातून, कपड्यांमध्ये लपवून अशा प्रकारची तस्करी केली जाते. मात्र आज समोर आलेली घटना अचंबित करणारी आहे. हसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याच्या संशयावरून […]Read More

विदर्भ

अवकाळी पावसामुळे ऐन मे महिन्यात जंगल झाले हिरवे

यवतमाळ, दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. एप्रिल महिन्यापासून ते पाऊस पडेपर्यंत संपूर्ण जंगलातील झाडे सुकून जातात. आणि ते दृश्य कोणालाही नकोस होऊन जातं. परंतु गेल्या पंधरा दिवसात चार-पाच वेळा अवकाळी पाऊस पडला. परिणामी कधी नव्हे ते मे महिन्यामध्ये संपूर्ण जंगल हिरव कंच झालेल आहे . यामुळे वाटसरूंना दिलासा […]Read More

पर्यटन

सुट्टीची योजना आखत असाल तर एक उत्तम पर्याय, कच्छ

कच्छ, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जर तुम्ही प्रियजनांसोबत डिसेंबरच्या सुट्टीची योजना आखत असाल तर कच्छ हा एक उत्तम पर्याय आहे. पांढर्‍या वाळवंटाचा विस्तीर्ण विस्तार अवास्तव दिसतो आणि ते भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक बनवते. किमान तापमान १०-१५ अंश सेल्सिअस आणि कमाल २५-३० अंश सेल्सिअस असते तेव्हा फेब्रुवारीमध्ये कच्छमध्ये चांगले हवामान असते. या काळात […]Read More