Month: May 2024

देश विदेश

रामचरितमानस आणि पंचतंत्रचा समावेश आता जागतिक साहित्यकृतींमध्ये

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) ने रामचरित मानस, पंचतंत्र आणि सह्रदयलोक-लोकन या ग्रंथांना जागतिक मान्यता दिली आहे. या साहित्यकृतींचा समावेश मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर (MOWCAP) मध्ये करण्यात आला आहे. मेमरी ऑफ द वर्ल्ड (MoW) मध्ये जागतिक महत्त्व आणि सार्वत्रिक मूल्याच्या आधारावर आंतरराष्ट्रीय […]Read More

क्रीडा

ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी ठाणे हॉकी अकादमीचा पुढाकार

ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे हॉकी अकादमीच्या उन्हाळी शिबिराची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने झाली, भारतीय हॉकीचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो आणि भारताच्या आशिया चषक प्रतिनिधी वैशाली पवार तसेच मध्य रेल्वेचे ॲथलेटिक प्रशिक्षक नागेश शेट्टी यांच्या यांच्या उपस्थित उद्घाटन संपन्न झाले. या शिबिरात एकूण ४७ खेळाडू सहभागी झाले होते, ते सर्वजण आपली […]Read More

पर्यावरण

१९ मे ला अंदमानात दाखल होणार मान्सून

पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभरात विविध ठिकाणी जोरदार हजेरी लावणारा पूर्व मोसमी पाऊस आता लवकरच दीर्घकालिन वास्तव्यासाठी येणार आहे. दरवर्षी साधारण मे अखेरीस अंदमानात दाखल होणारा मान्सून यावर्षी एक आठवडा आधीच दाखल होणार आहे. मोसमी पावसाबाबत IMD ने ही महत्त्वाची माहिती दिली आहे. मोसमी पाऊस यंदा वेळेआधीच म्हणजे १९ मे रोजी […]Read More

देश विदेश

पृथ्वीपेक्षा ९ पट मोठ्या ‘महापृथ्वी’चा शोध

न्यूयॉर्क, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वाच्या अथांग पसाऱ्यात आपल्या पृथ्वीसारखा एखादा ग्रह सापडतो का, हे सातत्याने शोधणाऱ्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. अंतराळ शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखा खडकांनी भरलेला,स्वतःचे वातावरण असलेला आणि जीवसृष्टी अनुकुल असलेल्या ग्रहाचा शोध लागला आहे. अंतराळ शास्त्रज्ञांनी या ग्रहाला 55 Cancri e or Janssen असे नाव दिले आहे. ते 8.8 […]Read More

अर्थ

किर्लोस्कर ब्रदर्सकडून 300 टक्क्यांचा लाभांश जाहीर

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कंप्रेसर, पंप आणि डिझेल इंजिन बनवणारी जगप्रसिद्ध भारतीय कंपनी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचे लाभांश जाहीर झाले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 57.3 टक्क्यांनी वाढ झाली तर महसूल 9 टक्क्यांनी वाढला आहे. निकालासह कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश भेट दिला. तर कंपनीने 300 टक्क्यांचा लाभांश जाहीर केला आहे. […]Read More

महानगर

अभिनेता सलमान खान प्रकरणात सहावी अटक

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरपाल सिंह (३४) याला हरियाणातून अटक केली. विशेष मोक्का न्यायालयाने आरोपीला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलला आरोपी हरपाल सिंहने अभिनेता सलमान खानच्या घराचे चित्रीकरण पाठवल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी खंडणी […]Read More

महानगर

14 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेचा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील घाटकोपर मध्ये एक विशालकाय बेकायदा होर्डिंग कोसळून 14 जणांना आपल्या जीव गमवावा लागला. तर या घटनेत 70 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.या घटनेसाठी भावेश भिंडे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती आहे. भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या होर्डिंग कंपनी आणि जाहिरात एजन्सीचा मालक आहे.मुंबई […]Read More

राजकीय

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक तूर्तास लांबणीवर

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या सोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर […]Read More

ट्रेण्डिंग

चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. Average voter turnout in the 11 Lok Sabha constituencies in the fourth phase is estimated at 59.64 percent […]Read More

देश विदेश

वकिली व्यवसाय ‘ग्राहक संरक्षण’ कायद्याच्या कक्षेबाहेर

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वकिलीचा व्यवसाय हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कक्षेत येत नाही, असे आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.वकिलांच्या कामाचे यश अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यावर त्यांचे नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांच्या सेवा किंवा वकिलीमध्ये कमतरता असल्याचा दावा करता येणार नाही.वकिलांचे काम इतर व्यवसायांपेक्षा वेगळे असते, असेही न्यायालयाने म्हटले […]Read More